सराईत वाहन चोराला पकडून १९ मोटारसायकली जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, बारामती तालुका पोलिसांची कामगिरी : १३ बुलेटचा समावेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहर व तालुक्यातून प्रामुख्याने बुलेट गाड्या चोरणाऱ्या सराईत वाहन चोराला पकडून त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या … Read more