आवृत्ती पुणे

माजी विद्यार्थी मेळाव्यात अँड. प्रकाश सोळंकी यांचा गौरव

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन जिमखाना येथील एस.एस. जैन फिरोदीया होस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगलेला मेळावा अत्यंत आनंददायी ठरला. यावेळी होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड. प्रकाश सोळंकी यांचा सन्मान करण्यात आला. एस. एस. जैन फिरोदीया होस्टेलमध्ये १९८४ ते ९० या कालावधीत शिक्षणासाठी राहिलेले माजी विद्यार्थी तब्बल ३४ वर्षांनंतर २२ सप्टेंबर रोजी एकत्र आले होते. यावेळी माजी … Read more

आमदार भरत गोगावले यांनी आळंदीत जैन मुनींचे घेतले दर्शन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : महाराष्ट्र राज्याचे एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार भरत गोगावले यांनी आळंदी येथील श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघामध्ये प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. व प. पू. विजयस्मिताजी म. सा. यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद मिळवले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुरेश (काका) वडगांवकर यांनी संघाच्या वतीने आमदार भरत गोगावले यांचा सत्कार केला. … Read more

संजना कोठारी यांना झिंक वायर निर्मितीचे मिळाले पेटंट

कोठारी मेटसोल कंपनीच्या यशात मानाचा तुरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संजना कोठारी यांच्या कोठारी मेटसोल या कंपनीला झिंक वायर प्रक्रियेसाठी पेटंट मिळाले आहे. विक्रमी 10 महिन्यांत संशोधन करून मिळवलेले हे यश वायर तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेसाठी अद्वितीय ठरणार आहे. पेटंटने कोठारी मेटसोलला झिंक वायर तंत्रज्ञानातील अग्रगण्य स्थान दिले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांची स्पर्धात्मक धार आणखी … Read more

जीतो ने हासील किया नया मुकाम

कांतीलालजी ओसवाल ने दी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क को जानकारी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अॅपेक्स के पूर्व अध्यक्ष कांतीलालजी ओसवाल का कार्यकाल सिंतबर २०२४ को पूरा हुवा, उनके कार्यकाल मैं उनके टीमने क्या काम किए, इसकी जानकारी उन्होंने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क को दी । अक्टूबर २०२२ से सितंबर २०२४ तक की इस यात्रा में … Read more

पुणे से जैन तीर्थ पालिताना के लिए रेल सेवा की मांग

केंद्रीय मंत्री मोहोळ को निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे से जैन तीर्थस्थान पालिताना के लिये रेल सेवा की मांग पुणे के जैन भविको की ओरसे विधायक माधुरी मिसाळ ने की है। उन्होंने केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ को निवेदन सोप दिया। हजारों की संख्या में रोजाना पालिताना की यात्रा करने वालो को आज … Read more

डिग्री प्रधान शिक्षण ने मनुष्य को मशीन बना दिया: पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: डिग्री-लक्षी, नोकरी-लक्षी, मैकॉले शिक्षण ने मनुष्य को एक मशीन जैसा बना दिया है। आज के स्कूलों, कॉलेजों और विश्वविद्यालयों में माता-पिता की सेवा, बड़ों का सम्मान, पाप का डर और कृतज्ञता जैसे संस्कारी पाठ पढ़ाए जाते हैं क्या? संस्कारहीन साक्षर व्यक्ति राक्षस बनकर देश, समाज और परिवार के लिए घातक बन … Read more

भुमच्या आयटीआयचे आचार्य विद्यासागरजी आयटीआय नामकरण

शासनाच्या निर्णयाचे जैन समाजातर्फे स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता भुम : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला महायुती सरकारने “आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुम” हे नाव दिल्यामुळे जैन संघटनेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले. भुम तालुक्यातील कुंथलगिरी हे जैन समाजाचे प्राचीन धार्मिक स्थळ आहे. येथे महाराष्ट्र व देशभरातून हजारो जैन बांधव दर्शनासाठी येतात. त्यामुळे भुम येथील औद्योगिक … Read more

जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी

JATF च्या चेअरमन पदी इंदर जैन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : मुंबई येथे पार पडलेल्या जीतोच्या 18व्या वार्षिक सभेत जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी यांची तर JATF च्या वार्षिक सभेत इंदर जैन यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे शहराकडे ही दोन्ही महत्त्वाची पदे आल्यामुळे संपूर्ण जगातील जीतोमध्ये पुण्याचा गौरव वाढला आहे. यापूर्वी कांतिलाल ओसवाल … Read more

जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी पुण्याचे विजय भंडारी

संघटनेचा २०२४ ते २०२६ कालावधीसाठी पदभार सांभाळणार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजाची सर्वात मोठी संघटना असलेल्या जीतो अॅपेक्स इंटरनॅशनलच्या अध्यक्षपदी पुण्यातील विजय भंडारी यांची निवड करण्यात आली आहे. देशात ७० व परदेशात २९ चॅप्टर, ४८ हजार सभासद असलेल्या संघटनेचा २०२४ ते २०२६ कालावधीसाठी ते पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात … Read more

भामाशाह लुंकड यांना “जैन समाज रत्न” पुरस्कार प्रदान

भारत जैन महामंडळाच्या वतीने सामुदायिक क्षमापना कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई: भारत जैन महामंडळाच्या वतीने, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, समाज भूषण, दानशूर भामाशाह रमणलाल लुंकड यांना “जैन समाज रत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे १२५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारत जैन महामंडळाच्या वतीने रविवारी (दिनांक २२ सप्टेंबर) विश्व मैत्री दिवस … Read more