आवृत्ती पुणे

महाराष्ट्र जैन वार्ता चा महावीर प्रतिष्ठान येथे सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यामध्ये मागील 9 वर्षापासून जैन समाजातील सर्व बातम्या, समस्या, साधू संताचे विचार प्रखरपणे मांडल्यामुळे महावीर प्रतिष्ठान येथे प.पू. गौतममुनीजी म. सा. यांच्या सानिध्यात सकल जैन समाजाच्या वतीने महाराष्ट्र जैन वार्ता चे संपादक अभिजीत डुंगरवाल, संकेत डुंगरवाल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जैन वर्ताच्या संवत्सरी विशेष अंकाचे विमोचन पोलीस उपायुक्त … Read more

नवीपेठ परिसरात चंदनाचे झाड कापून चोरी

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवी पेठ परिसरातील प्रशांतनगर येथील एका सोसायटीमधील बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून चोरी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. आसरा बंगल्यातील प्रशांतनगर, एलआयसी कॉलनी, एलबीएस रोड, नवी पेठ येथे फिर्यादी यांच्या घराच्या अंगणातील चंदनाचे झाड, ज्याची किंमत … Read more

शब्द आणि ध्वनी यांचे आध्यात्मिक प्रभावात महत्व : प. पु. श्रीसुप्रियदर्शनाजी म. सा.

बिबवेवाडी जैन स्थानकात मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आध्यात्मामध्ये अनेक तत्त्वज्ञान आणि परंपरांमधून आत्मा, ब्रह्म आणि विश्वाच्या सखोल संकल्पना समजून घेतल्या जातात. या संदर्भात, शब्द आणि ध्वनी यांचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा यांनी बिबवेवाडी जैन स्थानक येथे केले. प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. म्हणाल्या, “आध्यात्मिक जीवनात शब्द आणि … Read more

पर्युषण पर्व म्हणजे आंतरिक आनंद : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पर्युषण पर्व हे जगाच्या शोधासाठी, जगाच्या प्रतिष्ठेसाठी, जगाच्या सन्मानासाठी, किंवा जगाच्या संपत्तीसाठी नाही, तर आपल्या आंतरिक सुख आणि आंतरिक आनंदासाठी आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. … Read more

विश्व के सभी जीवोके साथ मैत्री करनी है : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ सोसाइटी जैन संघ में किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व के सभी जीवों के साथ मैत्री करनी है, लेकिन इसकी शुरुआत घर से करनी चाहिए। इस प्रकार के विचार पं. राजरक्षितविजयजी ने प्रवचन के दौरान व्यक्त किए। श्री आदिनाथ सोसाइटी में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि पं. नयरक्षितविजयजी ने पर्युषण प्रवचन … Read more

चांगल्या कामाची प्रेरणा महत्त्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त विचारसुमनांचा सुगंध महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्या शब्दांमधून आपल्याला जीवनाची दिशा मिळते, ते शब्द अत्यंत मोलाचे असतात. आपल्या जीवनाला आमूलाग्र बदलण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये असते. असे चांगले शब्दच आपल्याला चांगल्या कामाची प्रेरणा देत राहतात, असे विचार पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी … Read more

बिबवेवाडी जैन स्थानकात पर्युषण पर्वानिमित्त नवकार महामंत्राचा जाप

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : तपस्वीरत्न प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा., अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शानाजी म. सा., प. पू. श्री नियमदर्शनाजी म. सा., प. पू. श्री प्रियालश्रीजी म. सा., प. पू. श्री अंशुश्रिजी म. सा. यांचा २०२४ चा मंगलकारी चातुर्मास बिबवेवाडी जैन स्थानकात मोठ्या उत्साहात सुरू आहे. पर्युषण पर्वाच्या प्रथम दिवसाची सुरुवात महामंगलकारी … Read more

जीवनाला सार्थक बनवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्याला जे प्राप्त आहे, त्याला सार्थक करणे हेच पर्युषण पर्व आहे. पर्युषण पर्व हे एक विलक्षण पर्व आहे, जे जीवनाशी संबंधित आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक … Read more

पारस चोविहार हाऊसचे उदघाटन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पारस चोविहार हाऊस चे उदघाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. यावेळी हे चोविहार हाऊस नाजुश्री मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. या उदघाटन प्रसंगी अॅड. अभय छाजेड, प्रवीण चोरबेले, अचल जैन, अनिल भन्साळी, लखीचंद खिंवसरा, विलास राठोड, गौतम गुगळे, महावीर लोढ़ा, मनोज लुंकड, गौतम गेल्डा, भरत सुराणा, संदीप … Read more