‘सूर्यदत्त’ विद्यार्थ्यांमध्ये रुजवते राष्ट्रप्रेम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : “भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान हवा. भारतीय तत्वज्ञान, संस्कृती विश्वव्यापी आहे,” असे मत माजी प्राचार्य डॉ. पितांबर पाटील यांनी व्यक्त केले. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या क्षमता ओळखून जबाबदारीने कार्य केल्यास भारताचे भविष्य उज्ज्वल … Read more