खाकीवर्दीतील माणुसकीने मिळाला दोन निराधार महिलांना आसरा
बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांची सामाजिक बांधिलकी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : समाजात खाकीवर्दीला अतिशय कठोर स्वभाव असलेले खाते असे समजले जाते. गुन्हेगार पोलिसांच्या नजरेला घाबरून असतात. पण पोलिसातही समाजसेवेचे ह्दय असलेली काही माणसेही असतात. याचे दर्शन शहरात झाले आहे.बार्शी शहर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या सामाजिक बांधिलकी मुळे शहरातील रस्त्यावर … Read more