MNN – Social News
जीवन जगायचे असेल तर मोबाईल वापर कमी करा : धीरज शेळके
कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त व्याख्यान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : आपणास आपल्या माणसात राहून आनंदी जीवन जगायचे असेल तर मोबाईल चा वापर कमी करावा “असे आवाहन अभ्यासक धीरज शेळके यांनी केले. उपळे-दुमाला-येथील श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयात कर्मवीर डाॅ.मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कर्मवीर जयंती सप्ताह व्याख्यान मालेत धीरज … Read more
प्रा अरुण गाढवे यांच्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : प्रा. अरुण गाढवे यांची आई कावेरी गाढवे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्मरणआक्का’ व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला ८,९,१० फेब्रुवारी सायं. ७ वाजता शंभूराजे विचारमंच, नगर परिषद समोर, भूम जि. धाराशिव येथे होणार आहे. दि. ८ फेब्रुवारी सायंकाळी ७.०० वाजता व्याख्याते अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगरा … Read more
महिलांची सुरक्षा व रस्त्यावरील गुन्हे कमी करण्याला प्राधान्य देणार
नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची ग्वाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच रस्त्यावरील गुन्हे कमी करण्याला पायबंद घालण्यात येईल, अशी ग्वाही नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. मावळते पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्याकडून नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. … Read more
भाजप विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब क्षीरसागर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम भारतीय जनता – पार्टी महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांची भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष यांनी सुपूर्द केले आहे. या निमित्ताने त्यांचा धाराशिव येथील पक्ष कार्यालयात सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भूम तालुक्यातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more
राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी शिबिर संपन्न
प्राचार्य डॉ. एन. एस. व्यवहारे यांच्या उपस्थित समारोप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : पिंपरी चिंचवड,आकुर्डी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे विशेष हिवाळी शिबिर चिखलसे ता. मावळ येथे पार पडले. सध्या प्रत्येक कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांना वेध लागलेत ते एनएसएस युनिटचा आत्मा असलेल्या ‘कॅम्प’चे. असाच एक कॅम्प … Read more
आरोग्यमित्र परिवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते होणार उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पुणे : डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते आरोग्यमित्र परिवार संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. हे उदघाटन ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २:३० वाजता राजधानी फंक्शन हॉल, एस. टी. डेपो शेजारी, बावची रोड, परांडा जि. धाराशिव उस्मानाबाद येथे होणार आहे. कमल घुले बहुउद्देशीय … Read more
प्राचीन भारताविषयी जागृती करण्यात हेरिटेज सेंटरची भूमिका मोलाची बजावेल : नितीनभाई देसाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भाषा, संस्कृती आणि इतिहास यांची संपन्नता लाभलेल्या भारताच्या गौरवशाली प्राचीनतेविषयी नवीन पिढीला ज्ञान देणे आवश्यक आहे. यात एच. व्ही. देसाई आर्टस् सायन्स अँड कॉमर्स कॉलेजने सुरू केलेले हेरिटेज सेंटर मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योगपती आणि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे अध्यक्ष नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केला. … Read more
सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा : बुधवारी होणार वितरण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. येत्या बुधवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन, पुणे येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत. … Read more
शतकवीर रक्तदाता म्हणून गौतम नाबरीया यांचा सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शतकवीर रक्तदाता म्हणून आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते गौतम नाबरीया यांचा सन्मान करण्यात आला.