आवृत्ती , पुणे

विद्यापीठ चौक उड्डाणपुलावरील प्रत्यक्ष स्थळपाहणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी यांनी मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आय.टी. सिटी मेट्रो रेल लि., उड्डाणपूल कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट्स लि. व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या प्रतिनिधींसोबत औंध ते शिवाजीनगर मार्गावरील उड्डाणपुलाची स्थळपाहणी करून मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्या निर्देशानुसार कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

जिल्ह्यातील नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी समन्वयाचे प्रयत्न सुरू

उपनद्या-नाल्यांवरही शास्त्रोक्त प्रक्रिया आवश्यक : राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांना गती मिळाली असून, केवळ मोठ्या नद्यांवर नव्हे तर त्यात मिळणाऱ्या छोट्या उपनद्या व नाल्यांच्या पाण्यावरही शास्त्रोक्त प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन … Read more

कर्म और धर्म का अंतर समझें : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सबसे पहले कर्म और धर्म के बीच का अंतर समझना आवश्यक है। व्रत, उपवास, दान आदि पुण्य कर्म का एक मार्ग है, लेकिन धर्म उससे भी आगे है। पुण्य केवल धर्म तक ले जाने वाली राह है। धर्म का मूल तत्त्व अलग ही है और उसे पहचानना चाहिए, ऐसा प्रतिपादन … Read more

सराईत वाहन चोरट्याला केले जेरबंद

मार्केटयार्ड पोलिसांनी १ लाख ६० हजारांच्या ५ मोटारसायकली केल्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तपासणी करत असताना संशयित मोटारसायकल चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्याकडील गाडी चोरीची असल्याचे आढळले. अधिक तपासात मार्केटयार्ड पोलिसांनी या वाहनचोरट्याकडून १ लाख ६० हजार रुपयांच्या ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. अनिल गणेश बिरादार (वय २५, रा. महादेव … Read more

परिवर्तन चातुर्मास में अभिनव प्रयोग

नवकार कलश पाकर पाँच श्रद्धालु हुए गौरवान्वित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परम पूज्य उपाध्याय प्रवर श्री प्रवीणऋषिजी म.सा. (आदीठाणा) के पावन सान्निध्य में परिवर्तन चातुर्मास 2025 के अंतर्गत संवसरी महापर्व के अवसर पर अखंड नवकार महामंत्र जप का भव्य आयोजन किया गया। इस महामंत्र जप में श्रद्धालुजनों ने भावपूर्वक भाग लिया। विशेष रूप से, … Read more

जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी हा पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. युवराज पाटील यांनी यापूर्वी सहाय्यक संचालक मंत्रालय, सहाय्यक संचालक विभागीय माहिती कार्यालय, पुणे तर अकोला, वाशिम, सातारा, लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे. … Read more

विलास शाह इनको समाज रत्न सम्मान

वनकांति प्रतिष्ठान की ओर से पुणे में हुआ भव्य सम्मान समारोह महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के प्रतिष्ठित उद्योगपति एवं समाजसेवी विलास जयंतीलाल शाह इनको समाज और व्यवसाय क्षेत्र में दिए गए उनके निरंतर व उल्लेखनीय योगदान के लिए वनकांति प्रतिष्ठान की ओर से “समाज रत्न सम्मान” से विभूषित किया गया। पुरस्कार समारोह में … Read more

राष्ट्रीय नाहर सम्मेलन 2025 : पुणे में होगा समाज का भव्य संगम

सेवा, शिक्षा, विकास और संगठन को समर्पित देशभर से नाहर परिवारों की उपस्थिति महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अखिल भारतीय नाहर बंधु जैन महासंघ के तत्वावधान में पुणे में 6 और 7 सितंबर 2025 को राष्ट्रीय नाहर सम्मेलन का भव्य आयोजन वर्धमान संस्कृतिक भवन, गंगाधाम चौक, कात्रज रोड पर किया जा रहा है। इस सम्मेलन … Read more

क्षमापना में परम आनंद की अनुभूति : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : क्षमापना में परम आनंद की अनुभूति होती है। परम आनंद तभी मिलता है जब वहाँ शक्ति का जागरण होता है, ऐसा प्रतिपादन प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने किया। प. पू. प्रवीणऋषिजी म. सा. ने कहा कि जब हम अपराध-भावना से क्षमा माँगते हैं तो मन को हल्कापन मिलता है, … Read more

पोलीस असल्याचे भासवून कामगाराला लुबाडले

सहकारनगरमधील लॉजवरील घटना : दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचे भासवून एका पुरुष आणि एका महिलेने लॉजमधील कामगाराला धमकावून ६ हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. सहकारनगर पोलिसांनी या दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मथीलेशकुमार विष्णुदेव पाल (वय १९, रा. ईशा लॉज, धनकवडी, मूळ … Read more