आवृत्ती , पुणे

आपल्यात ज्ञानाची अनंत क्षमता दडलेली : साध्वी श्री शिलापीजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : तपाचे सामर्थ्य मोठे आहे परंतु ज्ञानाविना नुसते तप उपयोगी नाही. ज्ञानाची अनंत क्षमता आपल्यात दडलेली आहे ती पूर्णत्वाने बाहेर येणे गरजेची आहे, असे प्रतिपादन साध्वी श्री शिलापीजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानतर्फे चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेत त्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. पुण्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली असतानाही भाविक मोठ्या … Read more

टिंगरेनगरला कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्य

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात टिंगरेनगर गल्ली नं.५ समई हॉटेलच्या गल्ली समोर विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडवर १७ जुलै रोजी दुपारी घडला. या प्रकरणी या नागरिकाचा मुलगा योगेश ढोली याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भर दिवसा हा अपघात झाला. … Read more

शेअरच्या नफ्याचे आमिष दाखवुन ११ लाखाची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे आमिष दाखवून तरुणाची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका तरुणाला अनोळखीने मोबाईलवर संपर्क केला. शेअर्स ट्रेडिगचे … Read more

चाकूच्या धाकाने तरुणाचे १६ लाख केले ट्रान्स्फर

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १६ लाख रुपये त्याच्या खात्यात जबरदस्तीने ट्रान्स्फर करण्याचा प्रकार बालेवाडी नजीक घडला आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी रोजी थर्ड वेव्ह कॅफे समोर, हाय स्ट्रीट, बालेवाडी येथून … Read more

पायी जाणाऱ्या आंबेगावच्या नागरिकास लुटणारा अटकेत

भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीसानी पायी चालणाऱ्या नागरीकास मारहाण करुन लुटणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै रोजी फिर्यादी हे विजयलक्ष्मी फरसाणच्या गल्लीत राही स्मृती बंगला, आंबेगाव पठार पुणे येथुन त्यांच्या घरी पायी जात असताना दुचाकी गाडीवरुन येवुन त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील ९,३००/- रु … Read more

जयराज ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

तीनशे लोकांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शाह (चोखावाला) यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केटयार्ड मधील काम करणाऱ्या हमाल व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच कुटुंबीयांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. जयराज ग्रुप, रोटरी … Read more

जीतो लेडिज विंग ॲपेक्स द्वारा 2022-24 कार्यकाल की समीक्षा

अवार्ड सेरेमनी का आयोजन: गोवा के ताज हॉटेल में दो दिवसीय कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो लेडिज विंग ॲपेक्स द्वारा दो वर्षीय 2022-24 कार्यकाल की समीक्षा एवं अवार्ड सेरेमनी का आयोजन राष्ट्रीय अध्यक्षा संगीता ललवाणी के नेतृत्व में गोवा के ताज हॉटेल में दो दिवसीय कार्यक्रम आयोजित हुआ। इस कार्यक्रम में कुल १७० … Read more

भगवान महावीरांची अहिंसा अत्यंत सूक्ष्म स्तरावरची : साध्वी शिलापीजी

मुसळधार पावसातही प्रवचनातून अमृतधारांचा वर्षाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर यांची अहिंसा समजून घ्यायला हवी. ती सूक्ष्म अहिंसा आहे. महात्मा गांधीजींनीसुद्धा अहिंसेचा स्वीकार केलेला होता. ते सत्याग्रह म्हणत असत. परंतु महावीरांच्या अहिंसेत कशाचाच आग्रह नाही. कारण आग्रह आहे तिथे हिंसा आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर त्यांनी अहिंसेचा विचार केलेला होता, असे प्रतिपादन साध्वी शिलापीजी … Read more

दारूच्या पैशासाठी तरुणास कोयत्याच्या धाकाने लुटले

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूसाठी पैशांची मागणी करून सराईत गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने एका तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम जबरदस्ती काढून घेतल्याची घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी भीमराव मानपाडे (वय २३, रा. धनकवडी) याने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन शाकीर शेख (वय १९, … Read more

नफ्याचे आमिष दाखवून १४ लाखाची फसवणूक

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअरमध्ये गुंतवणुकीतून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून १४,९०,०००/- रु.ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमान नगर येथे राहणाऱ्या फिर्यादी यांना ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी मोबाईल धारकाने संपर्क साधला. त्यांना वेगवेगळ्या शेअर्स व आयपीओ … Read more