आवृत्ती , पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन

लोणीकंद पोलिसांनी केली आरोपीला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घाव घालून खुन करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बुर्के गाव येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. लक्ष्मी बाबासाहेब जाधव (वय ५०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव … Read more

जबरदस्तीने दुचाकी नेल्याने बँकेच्या लोन रिकव्हरी एजंटला अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खासगी बँकेच्या वाहन लोन रिकव्हरी एंजटवर कारवाई करून त्याच्याकडून बळजबरीने ताब्यात घेतलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याच्यावर खंडणी वसूल केल्यामुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. लोन वर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना रिकव्हरी एंजट कडून … Read more

सुंदर आयुष्याचा अनादर करू नका : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन जगत असताना प्रत्येक कर्म प्रेमाने करावे. सुंदर आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी राहावे आणि आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नये असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले. चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत आचार्य चंदनाजी आणि साध्वी शिलापीजी यांनी आपले विचार मांडले. … Read more

डॉ. संजय चोरडिया ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ च्या सदस्यपदी

लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) संस्थेने केली नियुक्ती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स (आयओडी) या संस्थेच्या सदस्यपदी पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. ‘आयओडी’ ही युनायटेड किंग्डमसह जगभरातील कॉर्पोरेट संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांची सर्वोच्च व्यावसायिक संघटना आहे. या संघटनेशी … Read more

सिध्दार्थ भोकरे बिझनेस टायटन्स पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्टिट्यूटला सुप्रसिध्द अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आले. रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांना … Read more

चाकोरी बाहेरच्या शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे : कृष्णकुमार गोयल

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या स्टुडेंट इंडक्शन कार्यक्रम उत्साहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षणक्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबरच नवे-नवे अभ्यासक्रमासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. कौशल्यधिष्ठित नवे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. याचबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ, क्रीडा, विविध सांस्कृतिक … Read more

मेट्रोच्या पावर सप्लाय कॉपरवायरची चोरी

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशन ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन दरम्यान असलेली एक लाख रुपये किंमत असलेल्या पावर सप्लाय कॉपरवायरची चोरी झाली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात पुणे मेट्रोच्या ट्रॅक्शन विभागात सेक्शन इंजिनियर असलेल्या महिलेने या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

प्रीपेड टास्क देवून १३ लाखाची फसवणूक

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रीपेड टास्क देवून धनकवडीतील तरुणाची १३ लाखाची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक इसमांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी प्रीपेड टास्क देवून व ते पुर्ण करण्याकरिता वेळोवेळी पैसे पाठवण्यास … Read more

डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेस मारहाण

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समाजकल्याण कार्यालयातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीस विरोध केल्याने तिघांनी महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिला मारहाण केल्याची घटना धानोरीत घडली आहे. साई धाम सोसायटी लोहगाव येथील एका महिलेने या बाबत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला २१ जुलै रोजी मुलासोबत मच्छि मार्केट रोड जवळील … Read more

वित्त वर्ष 2024 बजट का किया अवलोकन

जीतो पुणे : बैठक में हुए विचार-विमर्श महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीतो पुणे चैप्टर मैं वित्त वर्ष 2024-25 के बजट पर चर्चा की गई। वित्त मंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकार के तीसरे कार्यकाल का पहला आम बजट आज संसद में पेश किया। जिसका जीतो पुणे चैप्टर ने साथ मिलकर अवलोकन किया। बैठक में जीतो … Read more