विनाकारण अफवा पसरविल्याच्या कारणावरून तरुणावर गुन्हा
विमानतळ पोलिसांत फिर्याद : लोहगाव विमानतळावर गो फस्ट एरो ब्रिज सेकंडरी चेक पॉईंटवर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव विमानतळावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना एका मुळच्या काश्मीरच्या तरुणाने माझी बॅग वारंवार का चेक करीत आहेत, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का, असे म्हटल्याने एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी विनाकारण अफवा पसरवल्याबद्दल या तरुणावर गुन्हा … Read more