आवृत्ती पुणे

उरुळीकांचन येथील हत्याकांडातील मुख्य सूत्रधारास अटक

लोणीकाळभोर पोलिसांची कामगिरी : आरोपीस दहा दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरुळीकांचन येथील हत्याकांडातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात लोणीकाळभोर पोलिसांना यश मिळाले असून, न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) दुपारी अडीचच्या सुमारास उरुळी कांचन येथे हॉटेल सोनाई समोर संतोष … Read more

दोघे सोनसाखळी चोर शिताफीने जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाची जोशपूर्ण कामगिरी : स्पोर्ट्स बाईकसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाला मोठे यश प्राप्त झाले असून, याप्रकरणी एका स्पोर्ट्स बाईकसह सात मंगळसूत्रे अशा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

सात वर्षांपासून फरार वाँटेड गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट १ची कामगिरी : आरोपी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सात वर्षांपासून फरार वाँटेड गुन्हेगारास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट १ ला यश मिळाले असून, त्यास पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेआहे. दि. २३ मे २०१४ रोजी वडकी येथे में पामोसा ट्रेड इंडीया प्रा. लिमिटेड गोडाऊनमध्ये राकेश मुरलीधर … Read more

गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई

दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत : तिघे ताब्यात, एक फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुटखा विक्रेत्यांवर कोंढवा पोलिसांची मोठी करवाई केली असून, या प्रकरणी दोन टेम्पोंसह एकूण अठरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. दिनांक २१ ऑक्टोबर रोजी कोंढवा तपास पथकाचे पोलीस नाईक … Read more

वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांचा दणका

अवैध वाळू उपशावर कारवाई : एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांनी दणका दिला असून, अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी मौने शिंगोली (ता. मोहोळ) येथील … Read more

दुखापत करून जबरी चोरी करणारे जेरबंद

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्यास जेरबंद करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी दोन गुन्हे उघडकीस येऊन एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. 30 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अर्ध्या तासात जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कामावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे केला हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्याचा लोखंडी रॉड मारून खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या या तासात जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे हे गुह्याचा पुढील तपास करीत आहेत. सोमवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास कोंढवा … Read more

घरफोडी करणारा सराईत चोरटा २४ तासांत जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : एक लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करून फरार झालेल्या सराईत चोरट्याला २४ तासांत कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. कौसर अफसर सय्यद (वय २१, रा. नवाजीश पार्क, माविया मस्जिदशेजारी, कोंढवा खुर्द, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव … Read more

50 लाखांसाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ

वडगाव खुर्द येथील प्रकार : सिंहगड रोड पोलिसांत सासू-सासऱ्यासह पतीवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू आणि हे मुल दोघेही अपशकुनी आहेस. तु या घरात आल्यापासूनच माझ्या मुलाचा व्यवसाय तोट्यात गेला. माहेरुन 50 लाख रुपये घेऊन मगच या घरात परत ये असे म्हणत उच्चभ्रू कुटुंबातील सदस्यांनी 27 वर्षीय विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार पुण्यात … Read more

यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : १९ वर्षीय तरूणाचे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणार्‍या एका १९ वर्षीय तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरूध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषने दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास … Read more