आवृत्ती पुणे

सायबर चोरट्याने मेसेजवर संपर्क साधून साडेसात लाखाला घातला गंडा

मोबाईलवरून राहुल शर्माला घेतले ताब्यात : पुढील तपासासाठी कोरेगाव पोलिसांच्या दिले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बँका, मोबाईल कंपन्यांकडून सातत्याने सायबर चोरट्यांविषयी सावधान करणारे मेसेज केले जात असतात. असे असतानाही अनेक जण अगदी सहजपणे या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळून येत आहे. आलेल्या मेसेजवर संपर्क साधून त्याने सांगितल्याप्रमाणे बँक डिटेल दिल्याने एका … Read more

अंबाजोगाईच्या तरुणाचा पुण्यात सपासप वार करुन खून

दोन संशयितांना घेतले ताब्यात : हिंजवडीतील चुडोबानगरमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना घडली आहे. खून झालेला तरुण मुळचा अंबाजोगाईचा रहिवासी असून याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी चार ते सव्वा सहाच्या … Read more

पोलीस हवालदाराला माहराण करणाऱ्या चौघांना १३ वर्षानंतर सक्तमजुरी

बीअर शॉपीमध्ये 22 मे 2008 रोजी रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान हडपसर-मुंढवा रस्त्यावर घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रात्री उशीरापर्यंत सुरु असलेली बीअर शॉपी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदाराला त्यांच्याच पट्ट्याने, लोखंडी रॉडने, लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली होती. तसेच आरोपींनी पोलीस हवालदार यांचा गणवेश देखील फाडला होता.पुण्यातील … Read more

कारला गाडी घासल्याचा जाब विचारल्यामुळे महिला वकीलावर कोयत्याने वार

आंबेगाव बुद्रुक येथील घटना : फिर्यादीने वार हातावर झेलला, त्यानंतर तुमची विकेट घेतो अशी दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कारला गाडी घासल्याचा जाब विचारला म्हणून दांम्पत्यावर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मंडळ येथे घडली. रितेश कोंढरे (रा. बिबवेवाडी) आणि त्याच्या दोन … Read more

भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून

नुकताच आला होता कारागृहातून बाहेर : ‘तू मोठा की मी मोठा’ यावरून झाला वाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यधुंद अवस्थेत असताना तू मोठा की मी मोठा यावरुन मित्रांमध्ये वाद झाला. त्यातून चौघांनी पार्टीसाठी पुण्यातून भोरमध्ये गेलेल्या मित्रावर बिअरची बाटली, दगड व धारदार शस्त्राने वार करुन निर्घुण खुन केला. ही घटना भोरमधील सम्राट चौकात … Read more

पुण्यातील लोहगावमध्ये दोन कुटुंबांचा भररस्त्यात ‘राडा’!

१२ जण अटकेत : भुकण वस्तीतील गुरुद्वारा कॉलनीत घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात बंदिस्त झाले असताना अनेकांचे प्राणीप्रेम उफाळून आले. कुत्री, मांजरी पाळण्याचे फॅड वाढले. त्याचवेळी प्राण्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी मात्र सार्वजनिक रस्त्यांवर सोपविण्याचे प्रमाण वाढले. त्यातूनच लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर दोन कुटुंबामध्ये राडा झाला. … Read more

नोकरी गेल्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर संपवले जीवन

दत्तवाडी परिसरातील घटना : मध्य प्रदेशातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – मध्यप्रदेशातील तरुणाने नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून साने गुरूजी वसाहत येथील दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर स्वतःवर चाकूने वार करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरूवारी रात्री घडला. या तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र रमेश महाजन (वय २२, रा. … Read more

14 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा बॅडमिंटन प्रशिक्षक जेरबंद

हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बालेवाडी येथील धक्कादायक प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातील बालेवाडी येथे बॅडमिंटन प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅडमिंटन प्रशिक्षकाने 14 वर्षीय बॅडमिंटनपटू असलेल्या मुलीचा विनयभंग केला. ही घटना समोर आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या … Read more

५६ वर्षीय आजीवर नातवाकडून चाकूने हल्ला

लोहियानगरमधील घटना : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नशेचे व्यसन लागलेल्या नातवाने नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आपल्या आजीला मारहाण करुन तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.त्यावरुन खडक पोलिसांनी ( गु. र.क़्र. 365/21) त्यांच्या … Read more

उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना – क्या नाटक लगाया है” असे बोलून शिवीगाळ केली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. ही घटना ए.डी. कॅम्प चौकातील महाराष्ट्र पान शॉप समोर 30 सप्टेंबर … Read more