आवृत्ती , पुणे

पोलीस जाणीव सेवा संघाच्या बार्शी तालुका अध्यक्ष पदी सम्मेद तरटे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांनी सामाजिक कार्याची दखल घेऊन सम्मेद तरटे यांची पोलीस जाणीव सेवा संघाच्या बार्शी तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली. पोलीस जाणीव सेवा संघ हा सदैव पोलीस बांधवांना मदत करत असतो.तसेच प्रत्येक जयंती असो अथवा कुठलाही बंदोबस्त असो या ठिकाणीपोलिसांच्या … Read more

फ्लिपकार्ट कंपनीत मोबाईल चोरी करणाऱ्याला अटक

युनिट ४ ने घेतले ताब्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्याला युनिट ४ ने ताब्यात घेतले आहे. अंतेश्वर उर्फ अंतू स्वामी (वय 21 वर्षे, राहणार- गिरनार हाइट्स फ्लॅट नंबर ३०१ जाधव नगर भाग 2, गुजरवाडी फाटा कात्रज) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एकूण ७३,००० रुपये किमतीचे ४ … Read more

कोट्यवधीचे दागिने चोरणाऱ्याना २४ तासात अटक

फरासखाना पोलिसांनी शिताफिने पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सोन्याच्या दुकानातील चोरी करणा-या कामगार व त्याच्या साथीदाराना २४ तासात फरासखाना पोलीस स्टेशनकडुन अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुनिल कोकरे व त्याचे साथीदार अनिल गारळे व तानाजी खांडेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.तसेच सुनिल कोकरे यांची आई राजश्री कोकरे, भाऊ अनिल कोकरे, … Read more

‘दृष्यम’ स्टाईलने बनाव करुन केला खून

लोणीकंद पोलीसांनी गुन्हयाची केली उकल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दृष्यम” सिनेमाप्रमाणे नवऱ्याने स्वतःवर संशयाची सुई येऊ न देत पुरेपुर खबरदारी त्याने घेत पत्नीचा खून केला. मिसींग झाल्याचा बनाव करुन खुन केलेल्या गुन्हयाची उकल करण्यात लोणीकंद पोलीसांना यश आले आहे. अमोलसिंग जाधव (वय २६ वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ, महेश गोरे यांचे भाडयाचे … Read more

विधीसंघर्षित 2 बालकांकडुन ३ दुचाकी हस्तगत

सहकारनगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दुचाकी चालवण्याच्या हौसेसाठी वाहन चोरी करणऱ्या २ विधीसंघर्षित बालकाकडुन १,१०,०० किंमतीच्या ३ दुचाकी हस्तगत करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे वाहन चोरी, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना सहकारनगर पोलीस … Read more

आरोपीकडुन पिस्टल व जिवंत काडतुस केले हस्तगत

सिंहगड रोड पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणा-या प्रणव कुंभार या आरोपीकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीसांनी ही कारवाई केली आहे. प्रणव कुंभार (वय १९ वर्षे रा. राजरत्न अपार्टमेंट बेनकर वस्ती चव्हाण शाळेजवळ धायरी) असे आरोपीचे नाव … Read more

अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या बिहारीस ठोकल्या बेडया

मार्केटयार्ड पोलीसांची कारवाई : ऑनलाईन गेमद्वारे मैत्री करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावणाऱ्या बिहारीस बेडया ठोकण्यात मार्केटयार्ड पोलीसांना यश आले आहे. अमनकुमार तांटी (वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार) याला ताब्यात … Read more

हातभट्टी चालवणाऱ्या विमल राठोडवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात हातभट्टीवाल्या अट्टल महिला विमल राठोड यांच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विमल राठोड, (वय ४३ वर्षे रा.स.नं. १४, बंजारा मित्र मंडळाजवळ, नाईकनगर, येरवडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे १ वर्षाकरिता … Read more

सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद

पर्वती पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. शशिकांत पाटोळे, ( वय-३२ वर्षे, रा. लेन नं.१४, दत्तमंदीर जवळ, जनता वसाहत, पर्वती) याला अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडुन गुन्हयांत चोरलेली दोन तोळे वजानाची सोन्याची चैन व दुचाकी असा १,३०,००० रुपये … Read more

खुन करणाऱ्या आरोपीला ८ तासामध्ये केले जेरंबद

भारती विदयापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुन करणऱ्या अज्ञात आरोपीचा छडा लावुन ८ तासामध्ये जेरंबद करण्यात भारती विदयापीठ पोलीसांना यश आले आहे. किसन मरगळे (वय-२१ रा. साईनगर गल्ली नं.०३ सच्चाईमाता पाण्याचे टाकीजवळ आंबेगाव बु.) असे आरोपीचे नाव आहे. कात्रज भाजी मंडई पुणे-सातारा रोड, कात्रज कडून संतोषनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या … Read more