क्रेडिट कार्ड बंद करायला गेला अन् गमावले पावणेदोन लाख रुपये
चंदननगर पोलिसांत फिर्याद : ॲप डाऊनलोड करून सायबर चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खर्चावर मर्यादा आणण्यासाठी त्याने आपला क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कस्टमर केअर नंबर सर्च करताना आलेल्या फोनवरुन सांगितल्याप्रमाणे अॅप डाऊनलोड करुन त्याचा पासवर्ड बदलल्याने सायबर चोरट्याने त्याच्या खात्यातून १ लाख ६९ हजार रुपये काढून घेऊन गंडा … Read more