आवृत्ती , पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाशी तालुकाध्यक्षपदी ताराचंद डुंगरवाल यांची नियुक्ती

शरद पवार यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणार- ताराचंद डुंगरवाल यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाशी तालुकाध्यक्षपदी ताराचंद पन्नालाल डुंगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंगरवाल यांनी पक्षबांधणीच्या कार्यासाठी आणि सामाजिक कार्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहेत. तसेच, … Read more

हातचलाखीने टोच्या मारुन पंक्चर करणारा अटकेत

खडकी पोलीस स्टेशनमध्ये मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा :तीन हजार रुपये लुटले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पंक्‍चरच्या दुकानमालकाने २५ पंक्‍चर दाखवून दुचाकीचालकाला तीन हजाराला लूटले. याप्रकरणी पंक्‍चर दुकानाच्या मालकासह चौघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत राजू वाघमारे (वय़ २८, रा. बोपोडी), फ्रान्सीस सनी अमोलीक (वय ५०, रा. बोपोडी) यांना अटक केली … Read more

अपघाताचा बनाव करून लुटणाऱ्या दरोडेघोरांना ४८ तासांत केले जेरबंद

सांगोला पोलिसांची कामगिरी : मालकाच्या नातेवाईकानेच टीप दिल्याचे तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अपघाताचा बनाव करून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या ४८ तासांत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून ९२५ ग्रॅम, ५६० मिली ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कटसह ४५ लाख ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यातील आरोपींना मालकाच्या नातेवाईकांनीच टीप दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, सुशांत … Read more

लोणीकंद पोलिसांनी दुचाकीचोराला ठोकल्या बेड्या

पाच दुचाकी जप्त : लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआडीसी परिसरात चोरल्या दुचाक्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः लोणीकंद, चंदननगर, चिखली, भोसरी एमआयडीसी परिसरातील दुचाकी चोरणाऱ्यास लोणीकंद पोलीसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. देविदास सुभाष दहिफळे(वय ३०, रा.वाघोली ) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दुचाकी चोरटा वाघोलीतील भावडी … Read more

कंपनीत सहकारी तरूणीवर जडला जीव अन् भानगड

वाकड पोलिसांनी केली अटक : मार्च २०२० ते २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकाच कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने तरुणीला घरी जेवण बनवण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना पुण्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च 2020 … Read more

बनावट दागिने दाखवून कारागिराने दीड कोटी रुपयांना फसविले

रविवार पेठेतील घटना : फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी जवळपास ३ किलो सोने दिले असताना त्यापासून दागिने बनविले असे दाखविण्यासाठी बनावट दागिने दाखवून दागिन्यांची परस्पर विक्री करुन एका कारागीराने तब्बल १ कोटी ४३ लाख १२ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार … Read more

कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजा बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : आठ किलो गांजा जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात येत आहे. दौंड (जि. पुणे) येथे लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत 8 किलो गांजा जप्त केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई दौंड लोहमार्ग पोलिसांनी भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी (दि. 12) केल्याची माहिती … Read more

सायबर चोरट्याचा ज्येष्ठ नागरिकाला 5 लाखांचा गंडा

उंड्रीतील ज्येष्ठाला फसविले : पॅन कार्ड टाईप करून लुबाडण्याची नवी पद्धती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सायबर चोरटे हे नेहमी नवनवीन फंडे काढून लोकांना फसवून गंडा घालत असतात. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली की, ते दुसरा नवा प्रकार काढतात. लोकांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बँक खाते रिकामे करतात. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते … Read more

बोपदेव घाटात लूटालूट करणारे चार अल्पवयीन ताब्यात

कोयत्याच्या धाकाने लुटले : पोलीस चौकीचे कामकाज सुरू होण्याआधीच घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात प्रवाशांना लूटण्याच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने घाटाच्या पायथ्याशी चौकी बांधण्यात आली आहे. मात्र चौकीचे कामकाज सुरु होण्याआधीच तेथे पुन्हा एकदा प्रवाशांना लोखंडी कोयत्याने मारहाण करत लूटण्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत चार अल्पवयीन मुलांना … Read more

पत्नीला त्रास देणाऱ्या डॉक्‍टरला न्यायालयाचा ‘दणका’

डॉक्टर पत्नीला मिळाला दिलासा : प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदमाकर जोंधळे यांनी दिला आदेश महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डॉक्‍टरांकडे समाजातील आदर्श म्हणून पाहिले जाते. मात्र, मुलगी झाली म्हणून डॉक्‍टर पत्नीला त्रास देणाऱ्या डॉक्‍टरला न्यायालयाने दणका दिला आहे. तिला आणि मुलीला मिळून दरमहा पंधरा हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच तिच्यावर घरगुती … Read more