पोलीस आयुक्तालयामध्ये दीपोत्सव उत्साहात साजरा
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : मराठी गीत गायनाला उपस्थितांची भरभरून दाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीपोत्सव-२०२१ कार्यक्रमामध्ये मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. रंगतदार गायन कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पोलीस अधिकारी-अंमलदार आणि उपस्थितांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दीपोत्सव-२०२१ कार्यक्रमाचे आयोजन केले … Read more