आवृत्ती , पुणे

विद्यार्थी रस्ता सुरक्षा अभियान

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क जयक्रांती कॉलेज कात्रज येथे 80 विद्यार्थी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता संपन्न झाला. यावेळी कॉलेजचा स्टाफ सुद्धा हजर होता. उदय शिंगाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ वाहतूक विभाग, कॉलेजचे प्राचार्य संदीप मुरकुटे, सहा. पौजदर टिळेकर, पोलीस हवालदार विजय घिसरे,नवनाथ शिंदे, सचिन जाधव हे हजर … Read more

चौघे अट्टल चोर जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : नऊ गुन्हे उघडकीस पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे शहरात घरफोडी, वाहनचोरी आणि मोबाईल चोरी करणार्‍या चौघा अट्टल चोरांना पकडण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. संबंधित चौघांकडून एकूण नऊ गुन्ह्यांतून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक झालेल्या चौघांपैकी तिघे जण नीलकमल सोसायटीच्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होते. पोलिसांनी … Read more

खुनी हल्ल्यातील संशयितास अटक

प्रणव शिंदे जेरबंद: सहकारनगर पोलिसांची कामगिरी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सहकारनगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला करणारा संशयित आरोपी प्रणव शिंदे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करीत आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी संबंधित संशयित आरोपीस सापळा रचून पकडले आहे. … Read more

छुपे कॅमेरे लावणारा प्रतिष्ठित डॉक्टर भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये एमडी डॉक्टरनेच स्पाय कॅमेरे लावल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्याप्रकरणी एका बड्या एमडी डॉक्टरला अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. डॉक्टरनेच हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोर आल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. … Read more

दोन सराईत वाहनचोरांना अटक

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : स्कॉर्पिओसह चार दुचाक्या ताब्यात पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क चारचाकी आणि दुचाकी वाहने चोरणार्‍या दोघा वाहनचोरांना दत्तनगर पोलिसांनी शिताफीने पकडले असून त्यांच्याकडून एक स्कॉर्पिओआणि चार मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. पर्वती परिसरात या दोन वाहनचोरांना पकडले असून, ते बनावट चावीचा वापर करून चोरी करत असत. राजू ऊर्फ गुड्या मधुकर पवार … Read more

कोंढवा परिसरात गोळीबारात तरुण जखमी

पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी (दि.२३ जाने) मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार घडल्याची घटना घडली. या घटनेत १९ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिग्नेश गोरे (वय १९, रा. खडीमशीन, कोंढवा)असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख घरे पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जाणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली व इंदोरा येथील पोलीस अमलदारांचे शासकीय निवासस्थानाच्या उद्धाटन प्रसंगी केली घोषणा. राज्यात पोलिसांसाठी घरे खूप कमी आहेत. त्यामुळे ते बांधण्यासाठी प्रयत्न … Read more

घरफोडी करणाऱ्या चोरास अटक

सहकार नगर पोलीसांची कार्यवाही : ४ लाख ७३ हजाराचा माल हस्तगत पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क    दिनांक- 19/01/2021 रोजी सहकारनगर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व तपास पथकातील स्टाफ पोलीस स्टेशन  हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिस कर्मचारी संदीप ननवरे व भुजंग इंगळे यांना मिळालेल्या माहिती नुसार, निर्मल पार्क … Read more

वाहतूक विभागातर्फे विद्यार्थाना वाहतूक नियमाचे धडे!

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग : अनेक विद्यार्थाचा सहभाग      पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मोटार वाहन अपघातांना आळा बसावा व वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी  सुरू करण्यात आलेल्या ३२ व्या  राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 22/01/2021 रोजी भारती विद्यापीठ वाहतूक विभागामार्फत  सरहद स्कूल  व ज्यु. कॉलेज, कात्रज  पुणे शहर येथे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, … Read more

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यांना पोलिसांनी केले गजाआड

गुन्हे शाखा युनीट 1 पथकाची कामगिरी पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुण्यात मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे निखिल दत्ता थोरात (वय 24), रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय 24), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय 22), अविनाश राजेंद्र कांबळे (वय 22), राहुल म्हसू शिंदे (वय 24) या पाच जणांच्या टोळक्यांना गुन्हे शाखा युनीट 1 … Read more