आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन-२०२४’
दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्तमध्ये ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन-२०२४’चे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् पुणे तर्फे ‘सूर्यदत्त योगवारी यात्रा आरोग्याथॉन’चे सकाळी १० ते १२ या वेळेत आयोजन करण्यात आले. पंढरीची वारी, विविध धार्मिक यात्रा आणि शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या या अनोखा उपक्रमाची नोंद इंडिया … Read more