आवृत्ती पुणे

श्री जैन श्वेताम्बर तेरापंथी सभा कार्यकारिणी जाहिर

अध्यक्षपद पर महावीर कटारिया इनकी नियुक्ती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे :श्री जैन श्वेताम्बर तेरापंथी सभा, पुणे की कार्यकारिणी जाहिर हुई है। नव नियुक्त अध्यक्ष पद पर महावीर कटारिया इनकी नियुक्ति हुयी। नवनिर्वाचित पदाधिकारियों व कार्यकारिणी सदस्यों का शपथ ग्रहण समारोह जैन संस्कार विधि द्वारा संपादित किया गया। विविध मंगल मंत्र उच्चारण द्वारा शपथविधि को पूर्ण … Read more

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ संघटना (FIDE) व इंडीयन ऑईल यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दि. १९ ते २१ जुन या कालावधीत करण्यात आलेले आहे. विविध देशांतील कारागृहांत असलेल्या बंदीवानांना बुध्दीबळ (Chess) या खेळामध्ये प्रशिक्षण देवून विविध देशातील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे … Read more

विटिलिगो से पीड़ित व्यक्तियों के लिए फैशन शो

श्वेता एसोशियन ने पुणे में किया ‘ कैनवस ऑफ नेचर ’ का २१ जून को आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विटिलिगो से पीड़ित व्यक्तियों के लिए शहर स्थित श्वेता एसोशियन सहायता समूह ने इस स्थिति के बारे में नकारात्मक धारणाओं को चुनौती देने और अधिक समावेशी वातावरण को बढ़ावा देने के लिए फैशन शो … Read more

कोरेगाव भीमा येथे भिंत ढासळून दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा येथे एका कंपनीच्या वाहनतळाची भिंत पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. १५ फूट उंचीची ही भिंत सकाळी ८:३० ला पडली. त्यात काही कामगार जखमी झाले. रुग्णालयात दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यांची नावे मांजित कुमार व राजीव कुमार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिंत कोसळल्याने १२ वाहनाची … Read more

खडकीत ज्येष्ठ नागरिकांची साडेसात लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महावितरणचा अधिकारी असल्याचे सांगून खडकितील एका ज्येष्ठ नागरिकांची तब्बल साडेसात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी प्रवीण जोशी (वय ६५, राहणार बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याने जेष्ठ नागरिकाला वीज बिल न भरल्या बद्दल विचारणा केली व त्याच्या मोबाईल मध्ये एप्लिकेशन्स … Read more

काम देण्याच्या बहाण्याने महिलेस लुटले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काम देण्याच्या बहाण्याने बिबवेवाडीतील एका महिलेस घरी नेऊन लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला बिबवेवाडी येथील असून ती कामाच्या शोधात होती. त्या वेळेस अनोळखी महिलेने तिला काम देते असे सांगून तिच्या सह घेऊन घरी गेली. तिथे तिला … Read more

भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा गोल्फ क्लब समोर भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू झाला. काल दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. पहिल्या कारच्या धक्याने त्याची दुचाकी रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या कार खाली तो आला. कारचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. अपघातात केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. मोहन नगर, धनकवडी पुणे) … Read more

सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र गंभिरे

उपाध्यक्षपदी सुचेता थोबडे यांची निवड महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : येथील सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र महादेव गंभिरे व उपाध्यक्षपदी सुचेता मिलिंद थोवडे यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यु. यु. पवार यांनी जाहीर केले. सिध्देश्वर बँकेच्या अध्यक्षपदासाठी नरेंद्र महादेव गंभिरे यांचे नांव प्रकाश वाले यांनी सुचविले तर पशुपतीनाथ माशाळ यांनी अनुमोदन दिले. … Read more

निबंध स्पर्धेत सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक

अरिहंत जागृती मंचच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अरिहंत जागृती मंच, पुणे तर्फे “आधुनिक युगात जैन श्रावकाचार” या विषयावरील निबंध स्पर्धेचा पारितोषिक प्रदान समारंभ उत्साहात पार पडला. जैन धर्माचे अभ्यासक सुमतीलाल भंडारी यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. प्रवीण पगारिया व शोभा कांकरिया यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले. अरिहंत जागृती मंच, … Read more