आवृत्ती पुणे

नहार JPoint मंच B2B लीड जेनरेशन में लायेंगा क्रांति

अजय मेहता : जैन व्यावसायिकों के लिए बिजनेस एक्सचेंज व्हाट्सएप कम्युनिटी महाराष्ट्र जैन वार्ता पुना : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) द्वारा शुरू की गई नवीन डिजिटल परियोजना JPoint के साथ नहारग्रुप, मुंबई द्वारा संचालित यह मंच B2B लीड जेनरेशन में क्रांति लाने के लिए तैयार है। नहार JPoint का उद्देश्य छोटे व्यापार से लेकर … Read more

आईच्या वर्षश्राद्धाच्या स्मरणार्थ वृक्षारोपण, प्रवचन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम येथील महादेव मनगिरे यांनी त्यांच्या आईच्या वर्षश्राद्धाच्या स्मरणार्थ विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. महादेव मनगिरे यांनी जहागीर मठ नागनाथ देवस्थान भूम येथील मंदिरामध्ये कंपाउंड वॉल बांधून दिले तसेच स्वच्छता करून तेथे वीरुपक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या हस्ते बेलाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दत्त मंदिरात गुरुपक्ष शिवाचार्य मानूरकर … Read more

मान्यवरांच्या हजेरीने ‘फ्रायडे क्लब’ चे स्नेहमिलन ठरले रंगतदार

पोलिस आयुक्तांनी साधला क्लबच्या सदस्यांशी संवाद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शहराच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावलेली उपस्थिती, दिमाखदार संयोजन आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात घडलेल्यानजीकच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर साधलेला हृदयसंवाद. यामुळे ‘फ्रायडे क्लब’चे दहावे स्नेहमिलन रंगतदार ठरले. या स्नेहमेळाव्याचे संयोजक आणि कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांना सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री … Read more

मोटारसायकलवरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरातील पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोपेड मोटारसायकल वरुन मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. हनुमान मंदिराजवळ पर्वती पायथा रस्त्यावरून पायी जाणाऱ्या रस्त्याने पायी जात असताना पाठीमागुन तपकीरी (मरुन) रंगाचे सुझुकी बर्गमॅन या दुचाकी वरून आलेल्या दोन मुलांनी फिर्यादी यांचे हातातील … Read more

सुख-शांतीसाठी जीवनात सकारात्मक ऊर्जा आवश्यक : राज दीदी

आयुष्यभर आनंदी राहण्याचा सत्संगात पुणेकरांना दिला मंत्र महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जर तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती, संपत्ती, समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर तुमच्यात सकारात्मक ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आनंदी बनवते तर नकारात्मक ऊर्जा ही दुःख, गरिबी आणि आरोग्याची जननी आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे. जरी … Read more

१८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहरात ई सिगारेट, वेब व तंबाखुजन्य फ्लेवर विक्रेत्यावर शुक्रवारी (7 जुलै) पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ ठिकाणी छापे टाकून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत असल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त( गुन्हे). शैलेश बलकवडे यांनी पुणे … Read more

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी किर्तन सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारकरी आचारसंहिता परीषद तथा हरिभक्त परायण निलेश महाराज झरेगावकर संकल्पित राष्ट्रसंत आचार्य परमपूजनीय स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिजनासाठी किर्तन सोहळा उत्साहात पार पडला. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या “जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो” या पसायदानाच्या आकांक्षाचे प्रकटीकरण या सोहळ्यात करण्यात आले. सोहळ्यात … Read more

रेलिंग नसल्याने पंधरा फुट खाली पडल्याने महिलेचा मृत्यू

मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यावर गुन्हे दाखल करा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम नगर परिषदेमार्फत शहरातील गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज शॉपिंग सेंटरमध्ये पायऱ्याच्या बाजूला रेलिंग नसल्याने पंधरा फुट खालीपडल्याने महिलेचा मृत्यू झाला. यामहिलेच्या मृत्यूला सर्वस्वी नगरपरिषद जबाबदार असुन नगरपरिषद अभियंता मुख्याधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे. नगर परिषदेमार्फत शहरातील … Read more

IIT मुंबईचा जगात दबदबा कायम

देशाची आणखी कोणती युनिव्हर्सिटी जगात टॉप? महाराष्ट्र न्युज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील युनिव्हर्सिटीचे रॅंकींग ठरविणाऱ्या रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 या संस्थेची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर झाली आहे. जगातील टॉप युनिव्हर्सिटीची ताजा रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 जारी केली आहे. यात भारतातील शैक्षणिक संस्थांनी देखील नंबर पटकावला आहे. क्युएस वर्ल्ड रॅंकींग … Read more

जय शिवराय प्रतिष्ठान कडून शिवराज्याभिषेक दिन साजरा

पवित्र नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी देखील, जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवरायांना जलाभिषेक करण्यात आला. आमदार राजेंद्र राऊत व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून जय शिवराय … Read more