आवृत्ती पुणे

आदिवासी महिलांनी घेतली भरारी

बहुगुणी बिब्ब्यामुळे मिळाला नवा मार्ग महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल वाशीम: बिब्यातली गोडंबी काढून बहुगुणी औषधी बिब्याच्या तेलाद्वारे समाजाचे आरोग्य सांभाळणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील आदिवासी समाजातील महिला आता नव्या उमेदीने स्वावलंबी बनल्या आहेत. या समाजातील महिलांना पूर्वी वर्षातील काही महिनेच करता येणारा व्यवसाय आता वर्षभर करता येत आहे. आयुष्याला बिब्बा लागणे ही ग्रामीण भागातील म्हण … Read more

जितो स्पोर्टस् कार्निवलला शानदार सुरुवात

महिनाभर चालणार खेळांचा उत्सव महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ) तर्फे आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या अशा जितो स्पोर्ट्स कार्निवलला १७ फेब्रुवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण १० क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पूनावाला फिनकॉर्प हे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर्स असून मकवाना अँड तन्मय कंस्ट्रक्शन्स … Read more

गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: तालुक्यातील नळी वडगाव फाटा येथील वृद्धाश्रमाचे संचालक हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे रविवारी (दि.१८) सायंकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने वृद्धाश्रमातील अनेक वृद्ध व निराधार लोकांचा बाप गेला … Read more

शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती भूम च्या वतीने कल्याण स्वामी मठ येथे आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवर्य भिमराव घुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल, माजी नागरसेक रूपेश शेंडगे, अजय … Read more

गोलाई भूम चौकात शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : संजय गाढवे प्रतिष्ठान व साहिल गाढवे मित्र परिवार यांच्या वतीने भूम शहर येथे सर्व धर्मीय शिवजयंती उत्सव गोलाई चौक भूम येथे साजरा करण्यात आला. विकासरत्न संजय गाढवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन अभिवादन केले. यावेळी युवा नेते साहिल गाढवे, भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक … Read more

पारगाव येथे गुरु गणेश चालीसा पठणाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता : अनिल डुंगरवाल पारगाव : कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी मा. सा. यांच्या सुशिष्या प.पू. नमिताजी मा.सा., प.पू. सजगश्रीजी म. सा. आदी ठाणा दोन यांच्या सानिध्यात पारगाव येथील जैन स्थानक येथे रविवार दि. १८ रोजी गुरु गणेश चालीसा पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पारगाव येथील सर्व जैन बांधव उपस्थित होते.

विधवा महिलांना राज्यसरकारचा मदतीचा हात

मिळणार हक्काचे निवृत्ती वेतन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे, जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी तसेच निराधार महिलांसाठी आर्थिक मदत देऊन आधार देण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक … Read more

भारत लवकरच बनणार सेमी कंडक्टर हब

टाटा ग्रुप आणि इस्त्रायलच्या कंपनीचे अब्जावधीचे दोन प्रस्ताव महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी दोन मोठ्या गुंतवणूक होणार आहेत. टाटा ग्रुप आणि इस्त्रायलच्या कंपनीने भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. येत्या काळात भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विविध देशांसोबत कोट्यवधी रुपयांच्या करारांना मान्यता देण्यात … Read more

कांद्यावरील निर्यात बंदी अखेर उठवली

केंद्राचा शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना दिलासा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात बंदी उठवत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. डिसेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 4 हजार रुपयांवर गेल्याने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती. केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी … Read more

डोनेट फर्स्ट ग्रुपतर्फे स्त्री आरोग्य जागृतीचा उपक्रम

महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : समाज कल्याणचे ध्येय असलेल्या डोनेट फर्स्ट ग्रुपने यंदा स्त्री आरोग्य जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. अहमदनगर शहरातील बडीसाजण सभागृहात पुणे येथील वेद ब्रह्मा योग संस्थेच्या संस्थापिका राखी गुगळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राखी सध्या महिलांचे आजार या विषयांवर पीएचडी चा अभ्यास करत आहेत. मोनोपोज … Read more