आवृत्ती , पुणे

खडकवासल्याचा “श्रावण बाळ” संदीप मतेंना साथ द्या : आमदार सचिन अहिर

उज्जैन यात्रेसाठी महिला भगिनींना ओळखपत्र वितरण कार्यक्रम उत्साहात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित उज्जैन महाकाल यात्रेतील 3000 महिला भगिनींना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम खडकवासला परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पुणे शहर संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी खडकवासल्याचा “श्रावण बाळ” म्हणून ओळखले जाणारे संदीप मते पाटील यांचे विशेष कौतुक … Read more

दहशत निर्माण करणारा फरार सराईत गुंड जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : कामराजनगर परिसरात पसरविली होती दहशत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह येरवड्यातील कामराजनगर येथे जुन्या वैमनस्यातून वाहनांची तोडफोड करून तरुणावर वार करत दहशत पसरवल्यानंतर जवळपास दोन महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. समीर शब्बीर शेख (वय … Read more

व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणारा महाठग जेरबंद

खडक पोलिसांची कोलकत्ता येथे कारवाई : कच्चा माल आयात करण्याच्या नावाखाली घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुबईत कार्यालय उभारून टांझानिया देशातून कमी दरात कच्चा माल भारतात आयात करण्याच्या बहाण्याने पुण्यातील दोघा व्यावसायिकांना तब्बल ४ कोटी ७० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी कोलकत्ता येथून अटक केली आहे. भुपेंद्रसिंग ऊर्फ संजय कुमार … Read more