आवृत्ती पुणे

लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनच्या सहकार्याने सोलापूर रोड येथील लसीकरण शिबिर संपन्न

३६० नागरिकांचा सहभाग : आरोग्यसेविका आणि आशाताई यांना भेटवस्तूंचे वाटप महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील लिओ क्लब बार्शी टाऊन यांच्या सहकार्याने सोलापूर रोड भागात घेण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमारे ३६० जणांना लस देण्यात आली. या वेळी क्लबच्या वतीने आरोग्यसेविका व आशाताई यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचे … Read more

सात महिन्यांपासून महिलेशी अश्लिल चाळे करणारा मॅनेजर जेरबंद

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार : मंतरवाडीतील गोडाऊनमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गोडावूनमध्ये काम करणार्‍या महिला कामगाराशी कामाचे निमित्त करुन जवळीक साधून गेली ७ महिने तो अश्लिल आणि नको ते चाळे करायचा. त्याच्या या वर्तनामुळे त्रासलेल्या महिलेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलिसांनी या मॅनेजरला अटक केली आहे. मंगेश बादोले (वय … Read more

मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक

सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक करण्यात सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, विविध कंपन्याचे २२ महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा ३,८२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग … Read more

तू एका मुलीशी का बोलतो म्हणत मारहाण करणारे तिघे जेरबंद

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : फुरसुंगी पॉवर हाऊस येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू एका मुलीशी का बोलते असे म्हणत बांबू, दगडाने जबर मारहाण करणारे तिघांना अटक केली असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फुरसुंगी (पॉवर हाऊस) येते २२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली. गणेश कदम (वय २२), … Read more

रामटेकडीमध्ये दोन लाख ३० हजारांची चोरी

वानवडी पोलिसांत गुन्हा : कुलूपबंद घरफोडून चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घर बंद घराचे कुलूप तोडून ३० हजार रोख व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ३० हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना स.नं.१०९, रामनगर, रामटेकडी, हडपसर येथे २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सव्वासहाच्या दरम्यान घडली. अनिसा ईस्लाम … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत तक्रार : उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती मंदिरासमोरून उंड्री-पिसोळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला धडक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याचा मृ्त्यू झाला. ही घटना २३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. पटू यादव (वय १९, रा. धायरी, पुणे) यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more

कम्प्युटरमध्ये छेडछाड करून तेरा लाख रुपयांची फसवणूक

अज्ञातावर गुन्हा दाखल : मुंढव्यातील सिद्धार्थ पेट्रोल पंपावरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल पंपावरील मॅनेजरने कम्प्युटरमध्ये छेडछाड करून १२ लाख ९५ हजार ३३३ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मुंढव्यातील स.नं.७१, नोवा अपार्टमेंटशेजारी सिद्धार्थ पेट्रोलपंपावर घडली. श्रीनिवास जगताप (वय २६, रा. पद्मावती, पुणे) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये … Read more

अपहृत मुलगी अपहरणकर्त्यासह ताब्यात

पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : टीसीने दिले लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, बारामती येथील हद्दीतून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस आणि आरोपींस शिताफीने पकडण्यास पुणे लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले असून, सदर मुलीस तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. बुधवारी २२ सप्टेंबर रोजी पळवून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीस राजेंद्र रमेश … Read more

सराईत दोन शिकलगरी गुन्हेगार जेरबंद

गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सराईत दोन शिकलगरी गुन्हेगारांस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट तीनला यश मिळाले असून, आरोपीकडून एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक १८ सप्टेंबर रोजी पोलीस … Read more

खुनाच्या प्रयत्नातील आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील आरोपींना अवघ्या २४ तासांत जेरबंद करण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले असून, अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन येथे एक ५० वर्षांच्या महिलेने गुरुवारी (२३ सप्टेंबर) दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला होता. … Read more