पिस्टल बाळगणारा पुणे पोलिसांच्या जाळ्यात
मार्केटयार्ड पोलिसांची कारवाई : पिस्टल व 2 काडतुसे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाच्या मागे मंगळवारी (दि.7) करण्यात आली. आरोपीकडून पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे.सुरज राकेश शुक्ला (वय-19 रा. धायरी गारमळा, धायरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more