मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने ९० लाखाला गंडा
सिंहगड रोड पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील वैद्यकीय कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ९० लाख रुपयांना दोन डॉक्टरांना गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी दोन ते साडेचार या दरम्यान काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नऱ्हे येथे घडला. महेंद्र … Read more