आवृत्ती पुणे

सुखसागरनगरमध्ये चाकूने भोसकून खून करणारा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा : इंजिनिअरने रागाच्या भरात केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील सुखसागर नगर भाग-2 मध्ये सुरू बांधकामाचा कचरा शेजारच्या घरावर पडल्याने झालेल्या भांडणात इंजिनिअरने रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना (सोमवार, दि. १० जानेवारी २०२२) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. शरद सीताराम पुरी (वय 35, … Read more

कामगारानेच ८३ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा : धानोरीतील भैरवनगर येथे झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामगारानेच ८३ लाख २७ हजार ४१० रुपये किमतीच्या दोन किलो ८१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारल्याची तक्रार सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्याने दिली. गुडविल संस्कृती महाराणा प्रताप चौक, धानोरी रोड, भैरवनगर, धानोरी येथे २९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास … Read more

मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल चोरणाऱ्याच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मंगेश श्रीधर मुळे, ( वय 27 वर्ष रा. यवती ता. मोहोळ जि. सोलापूर) असे … Read more

पुण्यात अवैध खासगी सावकारी करणार्‍या सातजणांवर गुन्हा

पुणे पोलिसांची हेल्पलाईन सुरू : पठाणी व्याज घेणाऱ्यांना चाप बसणार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला आहे. खासगी सावकारांकडून कर्जाची वसुली करण्यासाठी तगदा लावला जातो. सावकाराकडून होत असलेल्या पठाणी व्याज वसुलीच्या संदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी येत आहेत. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी हेल्पलाइन सुरु केली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत … Read more

नगरसेवक चोरबेले यांनी तयार केली महत्त्वपूर्ण दिनदर्शिका

चंद्रकांत पाटील : पंतप्रधान मोदी यांच्या भावमुद्रेतील दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नगरसेवक प्रवीण चोरबेले व माजी नगरसेविका मनीषा चोरबेले यांनी प्रत्येकाला उपयोगी पडेल आणि माहितीचा खजिना असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, सहकार परिषद … Read more

सहा चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : ६ जानेवारी रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बुंध्याकडील सहा चंदनाच्या झाडाचा भाग चोरून नेणाऱ्या अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग सेंटर परिसरामध्ये ६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. मनजित सिंग (वय ४६, रा. संगमवाडी, येरवडा, पुणे) यांनी … Read more

आयशर टेम्पोसह ७१ लाखांचा गुटखा जप्त

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सोलापूर रस्त्यावर हडपसर-पंधरा नंबर येथे ट्रक पकडला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी (दि. ८ डिसेंबर २०२२) मध्यरात्री गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर पकडला. निपाणी, कर्नाटक येथून गुटखा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती रविवारी (दि. ९) पहाटे पाचच्या सुमारास मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न … Read more

बजाज फायनान्सच्या संजीव बजाज यांच्यासह तिघांना 11.5 कोटींची मागितली खंडणी

विमानतळ पोलिसांत गुन्हा : कंपनीचा डाटा हॅक करून मोठे नुकसान करण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. तसेच खंडणी दिली नाहीतर कंपनीचे मोठे … Read more

वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्याची निर्दोष मुक्तता

सत्र न्यायाधीश : स्वारगेट पोलिसांत केला होता गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपीची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सहायक सत्र न्यायाधीश राजेश खोमणे यांनी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपीची निर्दोष मुक्तता केली.सुमित गौतम सोनावणे (वय-31. रा हरकानगर, भवानी पेठ, पुणे) असे निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपीचे … Read more

सातारा रोडवर पीएमपी बसमध्ये एक लाखाच्या दागिन्याची चोरी

सहकारनगर पोलिसांत फिर्याद : बालाजीनगर-अहिल्यादेवी चौक दरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सातारा रोडवर पीएमपी बसमधून प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधील १ लाख रुपयाचे सोन्याचे गंठण चोरट्याने चोरुन नेले. सहकारनगर पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या सातारा रोडवरील राव नर्सिग होम ते बालाजीनगर येथील अहिल्यादेवी … Read more