आवृत्ती पुणे

टास्कच्या माध्यमातुन १९ लाखाची फसवणूक

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टास्कच्या माध्यमातुन विश्वास संपादन करुन जादा परतावा देण्याचे अमिष दाखवुन एका नागरिकाची १९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार कोथरूड २२ मे ते २८ मे दरम्यान कोथरूड येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी तरुणाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला. अमेझॉन टास्कच्या माध्यमातुन टास्क पुर्ण करण्यास … Read more

नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक

वारजे माळवाडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून दहा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार वारजे माळवाडी हद्दीत घडला आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २८ मे ते २४ जून या काळात घडली आहे. एका … Read more

पोलीस पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न : पतीला अटक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असलेल्या पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोलीस दलात काम करीत आहेत, त्यांचा पती हर्षद विकास पानसरे (वय ३६ वर्ष रा. … Read more

सायबर फसवणुक करणारी टोळी भूजमधून जेरबंद

चंदननगर पोलिसांची गुजरात मध्ये जाऊन कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणाऱ्या टोळीला भूज(गुजरात) मधुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद होता. पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने भूज मध्ये जाऊन तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी … Read more

तुळापुर व भावडीतील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा

लोणीकंद पोलीसांची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी तुळापुर व भावडी परिसरातील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा टाकून साडेतीन लाखाचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ठ केले आहे. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याची महिती … Read more

माता पिता का बुढापे में तिरस्कार नहीं करना : पंन्यास राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : परिवार में माता-पिता ही सबसे बड़े उपकारी हैं। जिस माँ ने बचपन में गोद लीया और जिस पिता ने कंधा दिया उनका बुढापे में तिरस्कार नहीं करना चाहिए। इस तरह के विचार पंन्यास राजरक्षितविजयजी ने रखे। श्री आदिनाथ सोसायटी जैन संघ पूना में युगप्रधान आचार्य सम पंन्यास प्रवर श्री चन्द्रशेखरविजयजी … Read more

विशुद्ध आत्मा पाण्यासारखा निर्मळ : प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेत मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मी आत्मा आहे, माझे शरीर म्हणजे मी नाही, ही जाणीव आपल्यात निर्माण होणे गरजेचे आहे. आपल्या आत्म्याचे स्वरुप हे पाण्यासारखे निर्मळ आणि विशुद्ध आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित केलेल्या प्रवचनमालेत प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more

श्रमण संघाच्या स्थापनेत प.पू. श्री सौभाग्यमुनीजी म.सा. यांचे योगदान महत्वाचे

श्री आदिनाथ स्थानकवासी जैन भवनमध्ये प.पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील श्री आदिनाथ स्थानक भवन मध्ये चातुमर्मासा निमित्त आलेले श्रमण संघीय प्रवर्तक प.पु श्री प्रकाशमुनीजी म.सा. आदि ठाणा 3 आणि मधुर व्याख्याता प.पू श्री चंदनबालाजी म.सा आदि ठाणा २ यांचा चतुर्विध संघाचा चतुर्मास संपन्न होत आहे. श्री आदिनाथ … Read more

वाघोलीतील ज्वेलर्स दुकान फोडणारे चोरटे जेरबंद

वाघोली पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली परिसरात असलेल्या गणेश ज्वेलर्स दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या सराईत आरोपींसह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अटक केली. आरोपीकडून चोरीच्या दोन दुचाकी, दुकान फोडीसाठी लागणारे साहित्य असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हंसराज उर्फ हंसू रनजितसिंग टाक (वय २०) आणि सनिसिंग … Read more

सत्कर्मालाच लाभतो ईश्वरी कृपाशिर्वाद : प. पू. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये अमृतवाणीचा अपूर्व आनंद महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आयुष्यात सत्कर्माचा संकल्प करा. त्याला ईश्वरी शक्तीचे पाठबळ नक्की लाभेल. जी व्यक्ती सत्कर्म करते तिला आयुष्यात ईश्वर मदत करतो आणि ईश्वराचा कृपाशिर्वाद लाभतो, असे प्रतिपादन पद्मश्री प.पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांच्या अमृतवाणीचा … Read more