आवृत्ती पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन

लोणीकंद पोलिसांनी केली आरोपीला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घाव घालून खुन करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बुर्के गाव येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. लक्ष्मी बाबासाहेब जाधव (वय ५०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव … Read more

जबरदस्तीने दुचाकी नेल्याने बँकेच्या लोन रिकव्हरी एजंटला अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खासगी बँकेच्या वाहन लोन रिकव्हरी एंजटवर कारवाई करून त्याच्याकडून बळजबरीने ताब्यात घेतलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याच्यावर खंडणी वसूल केल्यामुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. लोन वर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना रिकव्हरी एंजट कडून … Read more

सुंदर आयुष्याचा अनादर करू नका : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन जगत असताना प्रत्येक कर्म प्रेमाने करावे. सुंदर आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी राहावे आणि आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नये असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले. चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत आचार्य चंदनाजी आणि साध्वी शिलापीजी यांनी आपले विचार मांडले. … Read more

सिध्दार्थ भोकरे बिझनेस टायटन्स पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्टिट्यूटला सुप्रसिध्द अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आले. रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांना … Read more

चाकोरी बाहेरच्या शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे : कृष्णकुमार गोयल

टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या स्टुडेंट इंडक्शन कार्यक्रम उत्साहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षणक्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबरच नवे-नवे अभ्यासक्रमासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. कौशल्यधिष्ठित नवे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. एकाचवेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. याचबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी खेळ, क्रीडा, विविध सांस्कृतिक … Read more

नव्या पिढीपर्यंत जैन धर्माचे एकत्व पोहोचणे गरजचे : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान येथील प्रवचनात प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन धर्म दिगंबर श्वेतांबर पंथ यात विभागलेला असला तरी जैन धर्म हा एकच आहे, हे नव्या पिढीला सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे आयोजित प्रवचनात केले. प्रवचन देत असताना त्या म्हणाल्या, दिगंबर आणि श्वेतांबर यांचे आचरण वेगळे असू शकते … Read more

चार लाखाच्या दागिन्यांची चोरी

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नायडू रुग्णालयाच्या सेवक वसाहतीतील घरातून चोरांनी चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. नेहा राहुल पवार ( वय ३१) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला नायडू रुग्णालयांच्या सेवक वसाहतीत राहायला आहेत. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा घरात … Read more

दारूचे पैसे न दिल्याने कारचे केले नुकसान

चंदन नगर पोलिसांनी केली कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूचे पैसे न दिल्याचा राग आल्याने एका मद्यपीने कार चालकाचा मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतला व त्याच्या कारचेही नुकसान केल्याचा प्रकार वडगाव शेरी भागात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना. तेजस वाईन शॉप सोमनाथ नगर वडगांव शेरी … Read more

मी मालक बोलतोय असे भासवून, ४० लाख रुपये केले ट्रान्सफर

डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीचा मालक बोलत असल्याचे भासवत संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्याला ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या खात्यातून तब्बल ४० लाख ६० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आशिष राजीव बोडस (वय ३९, रा. प्रभात रस्ता) … Read more

आर्थिक फायद्याच्या आमिषाने ४० लाखाची फसवणूक

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे ट्रेडींगचे खाते तयार करून अधिक फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार हडपसरच्या भेकराईनगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना मोबाईलवर अनोळखी तरुणाने संपर्क साधला. त्यांना … Read more