दरी पुलाजवळ दोन ट्रकची धडक, एक चालक ठार
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हदीत अपघात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे मुंबई बेंगलोर महामार्गावर नऱ्हे नजिक दोन भरधाव ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक ठार झाला आहे. सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. जांभूळवाडी पुलाजवळ असलेल्या बोगद्यानाजिक हा अपघात झाला. पुण्यकडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला … Read more