आवृत्ती पुणे

प.पू.श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य तपासणी शिबिर

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : ‘सामाजिक बांधिलकी हेच आमचे ध्येय’ या ब्रीदवाक्यखाली आणि उपाध्याय श्री. पुज्य गौतममुनीज़ी म.सा. यांच्या प्रेरणेने मानव सेवेचे कार्य ‘आनंद दरबार’ दत्तनगर येथे सुरू आहे. परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या १३२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरु आनंद मेडिकल सेंटरची सेवा सुरू करण्यात आली असून याद्वारे मोफत … Read more

अत्यंत माफक दरात पोटभर भोजन

कोथरूड येथील श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सध्याच्या काळात डझनभर वाट्या असलेली आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टर्स आणि दोन स्वीट्स अशा ऑफर्स असलेली थाळी देणाऱ्या रेस्टॉरंट्सच्या जाहिराती लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे अत्यंत माफक दरात ताजे, साधे, जैन पद्धतीचे घरगुती आणि सात्विक भोजन पोटभर मिळत आहे, असे … Read more

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत राबवली मोहीम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषदेच्या विभागीय कार्यालयाकडून सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत मोहीम राबविण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्साद यांच्या सुचनेनुसार ही मोहीम राबवली. समाजातल्या सर्व स्तरांमधून तसंच अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्र आणि घटकामधून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबावा, सिंगल यूज … Read more

नेकनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पारगाव : परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषीजी म.सा. यांच्या 32 व्या पुण्यस्मृती दीनानिमित्त व प. पू. आशिषमुनिजी म.सा यांच्या 72 व्या जन्मदिवसानिमित्त प.पू. समकीतमुनिजी म.सा., प.पु. भवांतमुनीजी म.सा., प.पू. जयवंतमुनिजी म.सा. यांच्या सानिध्यात नेकनूर जि. बीड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लातूर, बीड, आंबेजोगाई, कळंब, पारगाव, … Read more

तीव्र पाणीटंचाईशी लढा सुरु

नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने नागरीकांनी नळ कनेक्शनला तोटी बसवावी असे आवाहन बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे. या संदर्भात मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा अभियंता अजय होनखांबे यांनी कळवले आहे कि शहरातील बहुतांश भागामध्ये … Read more

जितो कार्निव्हलला अभूतपूर्व प्रतिसाद

जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचीही झाली सांगता महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन तर्फे “जितो स्पोर्ट्स कार्निव्हल” चे आयोजन करण्यात आले होते. ११ पेक्षा जास्त खेळ असलेल्या स्पर्धेची सांगता झाली. १७ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत रंगलेल्या स्पोर्ट्स कार्निव्हलमध्ये १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. जितो स्पोर्ट्स कार्निव्हलचे आणखी एक वैशिष्ट्य … Read more

अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे भव्य रंगोत्सव

अबीर गुलालाची उधळण, होळीच्या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या युवा व महिला समितीच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्त जिम लाईफ टर्फ ग्राउंड कपिल नगर रामवाडी येथे ‘भव्य रंगोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद शिवनारायण … Read more

जीतो JBN में हुआ 57 लाख का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग ५७ लाख का बीझनेस क्लोज किया। २७ मार्च को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में ४६ रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

शालेय गरजू विद्यार्थ्यांना 4० सायकल भेट

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 चा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २ च्या वतीने पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ हॉल याठिकाणी उत्सव या कार्यक्रमांतर्गत रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे १५ सायकल, लायन्स क्लब ऑफ … Read more

युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी पुण्यधरावर पुण्यचरण

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : नववे आचार्य श्री तुलसी यांच्यानंतर ५६ वर्षांनी तेरापंथाचे युगप्रधान आचार्य महाश्रमणजी पुण्यात येत आहेत. यानिमित्त पुण्यात २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान गंगाधाम येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्रात प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचा जन्म १३ मे १९६२ रोजी राजस्थानमधील सरदार … Read more