राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने रामचंद्र इकारे सन्मानित
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील कवी रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘ माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहासाठी विश्वकर्मा तरुण मंडळ, वडशिवणे तालुका करमाळा यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मातोश्री चांगुणाबाई इंगळे स्मृती राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथे लता मंगेशकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष व … Read more