महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
भुम : भूम शहर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माळी सेवा संघचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी माळी, सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील माळी, रामभाऊ बागडे, शहाजी साबळे, छोटू माळी, मधुकर माळी, आदेश माळी शशी माळी, बापू माळी, बंटी माळी, धनंजय शेटे (पत्रकार)रवी अण्णा माळी, सुरेंद्र माळी, अक्षय माळी, अनिल माळी, महादेव माळी आदी उपस्थित होते.
