महाराष्ट्र जैन वार्ता : अनील डुंगरवाल
पारगाव : बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे प. पु. गणेशलालजी म. सा. यांच्या सुशीष्या प.पू. कुसुमकंवरजी म. सा., प.पू. अरुणप्रभाजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास जाहीर झाला असून. चौसाळा संघाचे अध्यक्ष सुभाष बेदमुथा, कचरूलाल लोढा, अमृतलाल लोढा, सुभाष बोरा, समरत लोढा, महावीर लोढा, नितीन लोढा, प्रेमचंद नहार, माणिकचंद खिवंसरा, रमण कोचर, सतीश कोचर, अशोक लोढा, ऋषभ धोका, विनोद धोका, आनंद नहार, उमेश लोढा, आनंद लोढा, संदेश खिवंसरा, संतोष लोढ़ा, पारस धोका, रोशन खिवंसरा, अनुप बेदमूथा, पारगाव संघाचे अध्यक्ष ताराचंद डुंगरवाल, महावीर चोरडिया, हर्षल बोरा, प्रदीप नाहटा, मंगेश सुराना, सुदर्शन नाहटा, अनील नाहटा, अनील चोरडीया, अनील डुंगरवाल, सुभाष नाहटा, सुभाष बेदमुथा, यांच्या सह सर्व पदाधिकारी हा चातुर्मास ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
