• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 27, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये मतदान जागृती

November 20, 2024
0
20 11 24 2
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे सहकार्य : विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याची शपथ

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक सक्षम व्हावी, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मतदान जागृती अभियान राबविण्यात आले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालय पुणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मतदान जागृती कार्यक्रम झाला. मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि विद्यार्थ्यांना आगामी निवडणुकीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती केतकी बापट, राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक विजयदीप मुंजनकर, आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे नुपूर सिंग, सोनिया रजत यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनने आपल्या एज्यु-सोशियो उपक्रमांद्वारे सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. जेणेकरून विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतील, जे भारताला महासत्ता बनविण्यात योगदान देतील.

अधिकाधिक लोकांनी मतदान करून भारतीय लोकशाही बळकट करण्याला हातभार लावला पाहिजे. सूर्यदत्त संस्थेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी शंभर टक्के मतदान करणार आहेत.”   गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कॉर्पोरेट ट्रेनर, मानसशास्त्र अभ्यासक म्हणून कार्यरत असलेल्या नुपूर सिंग यांनी मतदानाचे महत्व विशद करीत सर्व उपस्थितांकडून मतदान करण्याची प्रतिज्ञा वाचून घेतली.

विजयदीप मुंजनकर यांनी सांगितले की, सामाजिक बदलांसाठी लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्वाचा घटक आहे. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदान करायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.

सूर्यदत्त विधी महाविद्यालय, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांनी मतदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स आणि फलकही तयार केले होते. ग्रिष्म सुराणा आणि आख्या उपमन्यु या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुनील धनगर यांनी आभार मानले.

MAHARASHTRA JAIN WARTA 1 NOV 2024 DIWALI ISSUE 11

Latest Articles

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025
Load More
Previous Post

जैन कल्याणक सर्कीटसाठी ललित गांधी यांना योगी आदित्यनाथ यांचे निमंत्रण

Next Post

महावितरणाच्या प्रशिक्षणार्थीला लाच घेताना पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025
वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

वारीत चहा वाटप उपक्रमाला २५ वर्षे : दरवर्षी एक लाख कप चहाचे वितरण

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

किराणा दुकानात गुटखा, सिगारेट विकणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2025
दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

दोन बांगलादेशी बहिणींसह तिघे जेरबंद

June 27, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

संजय गाढवे यांच्या हस्ते आदिल शेख यांचा सन्मान

June 27, 2025
आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

आकाश चिन्ह व परवाना विभागात सावळा गोंधळ

June 27, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta