महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश सचिव युवा उद्योगपती संतोष जैन यांच्या वतीने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैन प्रकोष्ठच्या माध्यमातून संतोष जैन यांनी जैन समाजामध्ये मोठे संघटन उभे केले आहे. अल्पसंख्याक विभागातील अनेक योजना त्यांच्यामुळे जैन समाजातील लाभार्थी पर्यंत पोहचत आहेत.
