• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 6, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा निकाल

June 18, 2025
0
18 6 25 4
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के : विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी

महाराष्ट्र जैन वार्ता

पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बावधन येथील सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीचा (एसआयआयसीएस) निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे.

नेहा लड्ढा हिने ८४.०४ टक्के मिळवून प्रथम, रितू चौधरी हिने ८३.५ टक्के मिळवत द्वितीय, तर परेश कुलकर्णी याने ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात सक्षम व्यावसायिक घडवण्यासाठी प्रात्यक्षिक ज्ञान आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘सूर्यदत्त’मध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवण्यास कटिबद्ध आहोत.

ही सातत्यपूर्ण कामगिरी सायबर आणि डिजिटल सायन्स या क्षेत्रातील शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती व भविष्यकालीन शिक्षणप्रणालीप्रती ‘एसआयआयसीएस’च्या दृढ वचनबद्धतेची साक्ष आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात स्थापनेपासूनच ‘एसआयआयसीएस’ सायबर सुरक्षेच्या शिक्षणात अग्रेसर राहिले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली सायबर आणि डिजिटल सायन्समध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या पहिल्या संस्थांपैकी एक आहे.” संस्थेच्या यशाचे श्रेय तिच्या नवोन्मेषपूर्ण शैक्षणिक मॉडेलला जाते.

जे वर्गखोलीतील शिक्षणासोबतच वास्तव जगातील अनुभवही विद्यार्थ्यांना प्रदान करते. या मॉडेलमध्ये जागतिक मान्यताप्राप्त सर्टिफिकेशन प्रशिक्षण, नियमित औद्योगिक भेटी, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक व उद्योगतज्ज्ञांकडून मार्गदर्शन आदी गोष्टींचा समावेश आहे.

विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याचे वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करून त्यांचा शैक्षणिक व व्यावसायिक प्रवास घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. त्यामुळेच यशाची ही शिखरे गाठता येत आहेत, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

‘एसआयआयसीएस’मध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘सायबर आणि डिजिटल सायन्स’ या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून, प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

सध्या उद्योगक्षेत्रात विशेष कौशल्य असलेल्या व्यावसायिकांची वाढती गरज लक्षात घेता, याच शैक्षणिक वर्षापासून ‘एसआयआयसीएस’मध्ये सायबर सिक्युरिटी या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू होणार आहे.

15 1

Latest Articles

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

February 5, 2026
भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

February 5, 2026
Load More
Previous Post

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

Next Post

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

February 5, 2026
भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

February 5, 2026
पत्नीच्या डोक्यात मारहाण करून खून करणाऱ्या पतीला अटक

पत्नीच्या डोक्यात मारहाण करून खून करणाऱ्या पतीला अटक

February 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026
श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

February 6, 2026
वाघोलीत आईकडून ११ वर्षांच्या मुलाचा खून

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

February 5, 2026
भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

February 5, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

February 6, 2026
JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 80.61 लाख रुपये का व्यवसाय

February 6, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta