• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

महावीर स्वामींच्या विचाराने नगरच्या महावीर इंटरनॅशनलचे उत्कृष्ट समाजाभिमुख काम : आ. संग्राम जगताप

April 3, 2026
0
3 4 26 4
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महावीर इंटरनॅशनलच्या नूतन सभामंडपाचे लोकार्पण व नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर – भगवान महावीर स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन महावीर इंटरनॅशनल, नगरमध्ये समाजाभिमुख कामे व मदतकार्य करत आहे. “मानवसेवा हीच खरी सेवा” हा भगवान महावीर स्वामींचा विचार प्रत्यक्षात आणत मानवातच ईश्वर पाहिला जात आहे. या कार्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा.

अहिल्यानगर केंद्राचे काम राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून नगरचा नावलौकिक उंचवावा. भगवान महावीर स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन मीही समाजासाठी जास्तीत जास्त काम करत आहे. भविष्यात शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी महावीर इंटरनॅशनलने चौक सुशोभीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.

आ. संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून महावीर इंटरनॅशनल, अहिल्यानगर केंद्राच्या नूतन सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दानशूर उद्योगपती संपतलाल बाफना, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका मीना चोपडा, अनिता शेटिया व सुनिता फुलसुंदर, महावीर इंटरनॅशनलचे सभागीय अध्यक्ष विकास पाटणी, संतोष बोथरा, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य धनराज संचेती व मनोज शेटिया, संजय चोपडा आदींसह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमात महावीर इंटरनॅशनलचे नूतन अध्यक्ष राजेंद्र बोथरा, सचिव वसंत बोरा, खजिनदार गौतम पारख तसेच महिला आघाडीच्या नूतन अध्यक्षा वर्षा बाफना, सचिव अपर्णा बोथरा व खजिनदार उल्का पारख, सतीश चोपडा, सरला बरमेचा, निलेश बोथरा, अक्षय बाफना आदींना महावीर इंटरनॅशनलचे सभागीय अध्यक्ष विकास पाटणी यांनी पदभार दिला.

नूतन अध्यक्ष राजेंद्र बोथरा म्हणाले, महावीर इंटरनॅशनलच्या अहिल्यानगर केंद्राच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी निष्ठेने पार पाडणार आहे. माझ्या कार्यकाळात जास्तीत जास्त शैक्षणिक, सेवा व मदत उपक्रमांना प्राधान्य देणार आहे.

प्रास्ताविकात गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मनोज शेटिया यांनी महावीर इंटरनॅशनलच्या अहिल्यानगर केंद्राच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देत ३० वर्षांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप व अहिल्यानगर केंद्राचे संस्थापक स्व. रमेश बाफना यांचे स्मरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरू कर्नावट यांनी केले, तर वसंत बोरा यांनी आभार मानले. वर्षा बाफना यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास महावीर इंटरनॅशनल नगर केंद्राचे निर्मला बाफना, नरेंद्र बाफना, दिलीप कर्नावट, डॉ. प्रकाश कांकरिया, माणिकचंद कटारिया, वैशाली शेटिया, अरुण पारख, अरुणा सुराणा, अपर्णा बोरा, सुनिता कर्णावट, सरला बरमेचा, सतीश बोथरा, सतीश चोपडा, दिनेश शिंगवी, राजेंद्र बलदोटा, निलेश बोथरा, सुमित लोढा, सुरेखा पारख, उज्वला बोथरा, सज्जनबाई कटारिया, मनीषा शिंगवी आदींसह सदस्य व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

26 274

Latest Articles

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

April 3, 2026
पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

April 3, 2026
सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

सिंहगड रोडवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

April 3, 2026

पुण्यात धुक्याचा कहर; इमारतीही झाल्या अदृश्य!

April 3, 2026

पुण्यात पावसाचा कहर ; पाण्यात अडकली आलिशान बीएमडब्ल्यू!

April 2, 2026
Load More
Previous Post

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

Next Post

जय आनंद मंडळाकडून आचार्यश्रींच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे पालन : मोहनलाल मानधना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta