हातचलाखीने टोच्या मारुन पंक्चर करणारा अटकेत
खडकी पोलीस स्टेशनमध्ये मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा :तीन हजार रुपये लुटले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पंक्चरच्या दुकानमालकाने २५ पंक्चर दाखवून दुचाकीचालकाला तीन हजाराला लूटले. याप्रकरणी पंक्चर दुकानाच्या मालकासह चौघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत राजू वाघमारे (वय़ २८, रा. बोपोडी), फ्रान्सीस सनी अमोलीक (वय ५०, रा. बोपोडी) यांना अटक केली … Read more