बाप रे… तब्बल २०० वाहन चोरी करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवड दरोडा विरोधी पथकाची कारवाई : ३६ लाखांच्या ५१ दुचाकी जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि परिरासह इतर जिल्ह्यात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 36 लाख रुपये किमतीच्या 51 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. … Read more