ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळीला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखेच्या युनिट-३ची कारवाई : पाच गुन्हे उघड, एक लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील हत्यारबंद टोळीला गुन्हे शाखा युनिट-३च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून पाच गुन्हे उघड करण्यात आले असून, एक लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजिम सलीम शेख (वय २२), … Read more