आवृत्ती पुणे

वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांचा दणका

अवैध वाळू उपशावर कारवाई : एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांनी दणका दिला असून, अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी मौने शिंगोली (ता. मोहोळ) येथील … Read more

दुखापत करून जबरी चोरी करणारे जेरबंद

बार्शी तालुका पोलिसांची कामगिरी : एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : दुखापत करून जबरी चोरी करणाऱ्यास जेरबंद करण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश मिळाले असून, या प्रकरणी दोन गुन्हे उघडकीस येऊन एकूण पासष्ट हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत दि. 30 जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अर्ध्या तासात जेरबंद

कोंढवा पोलिसांची कामगिरी : कामावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे केला हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्याचा लोखंडी रॉड मारून खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या या तासात जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले असून, सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे हे गुह्याचा पुढील तपास करीत आहेत. सोमवारी (२५ ऑक्टोबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास कोंढवा … Read more

पीएसआय महिलेवर अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न

खडकी पोलीस स्टेशनमध्ये एपीआयवर गुन्हा : सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवत सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातच … Read more

बारामती-पाटस मार्गावर दारुने भरलेला ट्रक पलटी

नागरिकांकडून चालकाला मारहाण : दारूचे बॉक्स पळविण्यात महिलांचा सहभाग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती-पाटस महामार्गावर उंडवडी कडेपठार येथे दारुच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी झाला आहे. ट्रक ड्राईव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पलटी झाला. पलटी झालेल्या ट्रकमध्ये 65 लाख रुपये किमतीचे 950 बॉक्स भरले होते. या झालेल्या अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी … Read more

सराईत वाहनचोर जेरबंद

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोरास जेरबंद करण्यात मार्केटयार्ड पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चोरीच्या सहा टूव्हीलर हस्तगत करण्यात आल्या आहेत.मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवाळे, पोलीस नाईक किरण जाधव, पोलीस शिपाई अनिस शेख, कदम असे वरिष्ठ … Read more

एकाच दिवशी दुहेरी घरफोडी व वाहनचोरीतील चोरटे जेरबंद

समर्थ पोलिसांकडून तिघे ताब्यात : नाकाबंदी व गस्त दरम्यान तीन गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ पोलिसांकडून केलेल्या कारवाईत नाकाबंदी व गस्त दरम्यान एकाच दिवशी एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. यात दुहेरी घरफोडी व वाहनचोरीतील तिघा चोरट्यांना जेरबंद करण्यात येऊन दोन दुचाकी आणि ३०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.बुधवारी (२७ … Read more

होंडासिटी कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी

कोंढवा पोलिसात गुन्हा : कौसरबाग रस्त्यावर पहाटे अडीचच्या सुमारास घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगातील होंडासिटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) पहाटे अडीचच्या सुमारास कॅपिटल मॉलसमोर, कौसरबाग रोड, कोंढवा येथे घडली. अनुप शिंदे आणि त्यांचा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाले आहे. … Read more

बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागणारे जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ची कारवाई : बदनामी करण्याची दिली होती धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत लाखो रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच खंडणी दिली नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपी राजेश बजाज आणि बापू शिंदे यांनी बांधकाम व्यावसायिकास दिली होती. याप्रकरणी पुण्यातील विविध … Read more

अनधिकृत फ्लॅटची विक्री करून फसवणूक करणारा जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई : ऑक्टोबर २०१५ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनधिकृतपणे बांधलेल्या फ्लॅटची विक्री करुन 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फसवणुकीचा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला. मजहर नजीर शेख (वय-४८ रा. … Read more