रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
वानवडी पोलिसांची कारवाई : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून गावठी पिस्टल व राऊंड असा ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीवर भांडण व दरोड्याचे गुन्हे दाखल असून, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.साहिल खंडू पेठे (वय २०, रा. तरवडेवस्ती, अल्कासा सोसायटीसमोर, साठेनगर, … Read more