नारायणगाव येथील खुनातील आरोपींना अग्निशस्त्रासह केली अटक
एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त : गुन्हे शाखा- खंडणीविरोधी पथक-२ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील वाडिया बंगला बीआरटी बसथांब्याजवळ थांबलेल्या नारायणगाव येथील खुनातील आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस हस्तगत केले. ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे (वय २४) आणि दत्तात्रय विश्वनाथ भाकरे (वय … Read more