अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी बनविले बनावट प्रमाणपत्र
चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : पोलीस उपनिरीक्षक पतीचे कर्करोगाने झाले निधन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस उपनिरीक्षक याच्या मृत्युनंतर त्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी पत्नीने बनावट मार्कलिस्ट व प्रमाणपत्र तयार करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाशिम येथील एका महिलेविरूध्द चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात … Read more