गॅस एजन्सी मालकाला १४ लाखांचा गंडा घालणारा अटकेत
दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : आरोपीकडून सर्व रक्कम केली हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गॅस एजन्सीमध्ये जमा झालेली रक्कम बँकेत न भरता मालकाला 14 लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपी कामगाराला दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून गुन्ह्यातील सर्व रक्कम जप्त केली आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.26) अटक केली. … Read more