वडकीनाला येथे टेम्पोच्या धडकेत स्कूटर चालकाचा मृत्यू
लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फुरसुंगी-सासवड रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोची स्कूटर चालकाला धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटरचालकाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सासवड रस्त्यावर वडकीनाला येथे शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पोचालक … Read more