नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासरे कुसाळकर अटकेत
विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई : छळाला कंटाळून नवविवाहितेने केली होती आत्महत्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहितेला मारहाण व शिवीगाळ करुन छळ केल्याने व या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून, पती व सासर्याला अटक केली आहे. रामण्णा सुरेश कुसळकर (वय २४) आणि … Read more