आवृत्ती पुणे

भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वाराचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपासमोर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव ट्रकची मोपेडला पाठीमागून धडक बसल्याने मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. पिसोळी (ता. हवेली) येथे धर्मावत पेट्रोल पंपासमोर ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सुभान जफिरा शेख (वय २३, रा. … Read more

बंद घराचे कुलूप उचकटून पावणे दोन लाखांच्या दागिन्यावर डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्तीमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बंद घराचे कुलूप उचकटून एक लाख ७०हजार रुपयांच्या दागिन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. फुरसुंगी रेल्वेगेटजवळील कामठेवस्ती येते ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेअकराच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. सौरभ कामठे (वय २६, रा. फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस … Read more

दौंडमध्ये टोळक्याकडून मोठा शस्त्र साठा जप्त, पाच जेरबंद

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मित्रमैत्रिणींवर शायनिंग मारण्यासाठी केला ‘उद्योग’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रमैत्रिणींवर शायनिंग मारण्यासाठी त्यांनी थेट मध्य प्रदेशातून पिस्टल, रिव्हाल्व्हर आणली होती. इतरांवर रुबाब दाखवणे आता त्यांना चांगलेच महाग पडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ५ जणांच्या या टोळक्याला अटक केली असून, त्यांच्याकडून ४ गावठी पिस्टल, १ रिव्हॉल्व्हर, १३ जिवंत … Read more

शासकीय जमीन बेकायदेशीरपणे विक्री करणारा स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची कारवाई : एमपीडीए कायद्याखाली फसवणूक करणाऱ्यावर पहिलीच कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी, हडपसर, कोंढवा परिसरातील वन खात्याची व इतर सरकारी मालकीची जमिनीची बेकादेशीर विक्री करणार्‍या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. अशा प्रकारे जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये लोकांची व … Read more

फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी

चंदननगर पोलिसांत गुन्हा : तिच्या दुसर्‍या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुण तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे, त्यांचे अश्लिल फोटो अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. पण एका 56 वर्षाच्या महिलेचा बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावरुन अश्लिल मेसेज प्रसारित … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : जनता वसाहतीतील घरात जाऊन केला लज्जास्पद प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू मला खूप आवडते, असे म्हणून घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला मारहाण करुन भिंतीवर ढकलून देऊन बेशुद्ध करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी जनता वसाहतीत राहणार्‍या एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जनता … Read more

बापरे… चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून

चंदननगर पोलिसांत फिर्याद : लोणकर शाळेजवळील मोकळ्या जागेत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करुन तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि.2) सायंकाळी 7.30 ते रात्री 10.30 या कालावधीत लोणकर शाळेमागील मोकळ्या जागेत घडली. याबाबत … Read more

शॉर्ट घालून फिरणाऱ्या आयटी इंजिनिअर तरुणींना चपलेने मारहाण

रक्षकनगरमधील घटना : चंदननगर पोलिसांत एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने तरुणींना चपलेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर मध्ये घडला.याप्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध … Read more

सिंहगड रोडवरील सराईत टोळीतील 14 जणांवर ‘मोक्का’ कारवाई

आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत ६९ टोळ्यावंर मोक्काचा अ‍ॅक्शन मोड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा ॲक्शन मोड उगारला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चालू वर्षात ६ तर आजपर्यंत ६९ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगार देवेंद्र उर्फ बिट्या … Read more

शहरात ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ मोहिम

पुणे पोलीस : ३०५९ सराईतांची तपासणी; ७२२ गुन्हेगार पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन … Read more