आवृत्ती पुणे

फोन पे द्वारे नऊ सराफांना गंडविणाऱ्यास ठोकल्या बेड्या

हडपसर पोलिसांची कारवाई : आठ लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने खरेदी करुन पैसे फोन पे द्वारे दिल्याचे भासवून 9 सराफांची फसवणूक करणाऱ्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा प्रकार 24 जानेवारी 2022 रोजी घडला होता. विशाल माणीक घोडके (वय-28 रा. होलेवस्ती, होले बिल्डींग, … Read more

पोलिस आयुक्तांच्या इशार्‍यानंतरही येरवडयात अवैध धंद्ये ‘जोमात’

उपायुक्तांच्या विशेष पथकाची जुगार अड्ड्यांवरील 32 जणांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सुमारे 2 आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही येरवडा परिसराच्या हद्दीत जुगाराचे अवैध धंदे सुरु असल्याचं समोर आलं. त्यानंतर … Read more

बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन एमआयटीला घातला 57 लाखांना गंडा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमाणपत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माईर्स एमआयटी युनिव्हिर्सिटीच्या स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार पदवी देत असल्याचे भासवून त्यांना कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाची खोटी व बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला … Read more

‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये छळ करणाऱ्या कर्नलसह सातजणांवर गुन्हा

खडकीतील सीएसडीमधील घटना : मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रेंजहिल्स गोल मार्केट येथील लष्कराच्या कॅन्टीनमधून स्वस्तात दारु घेऊन ती बाहेरच्या लोकांना विकत असल्याचा आरोप करुन एका जवानाला बेदम मारहाण करुन त्याला 20 दिवस कन्फाईनमेंट डिटेन्शन सेलमध्ये ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more

बनावट प्रमाणपत्रांव्दारे पास करणाऱ्यांची 650 प्रमाणपत्रे जप्त

टीईटी गैरव्यवहार प्रकरण : पुणे सायबर पोलिसांनी केली मोठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी गैरव्यवहार प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. राज्य परीक्षा परीषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे याने इतरांसोबत संगनमत करुन निकाल लागल्यावर अनेकांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांना पास केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 2019 – 20 ची 400 … Read more

विचित्र अपघातात ज्येष्ठ व्यापाऱ्याचा मृत्यू

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : सोरतापवाडी येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव वेगातील कारच्या विचित्र अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालकास अटक केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी हा अपघात झाला. सुंदरलाल कांतीलाल घोलप ऊर्फ तात्या (वय ६४, रा. काळेपडळ, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यापाऱ्याचे … Read more

पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने वार करणारी टोळी गजाआड

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : यवतमधील देवस्थानच्या वादातून घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : यवत गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थान पालखीच्या मानकरीचा मागील अनेक वर्षापासून वाद आहे. याच वादातून 6 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास किरण गायकवाड यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार … Read more

मोक्कातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखा युनिट-४ची कारवाई : स्वारगेट येथील कालव्यावरील रस्त्यावर पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोक्कातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-४ने मुसक्या आवळल्या. स्वारगेट येथील कालव्यावरील रस्त्यावर सापळा रचून आरोपीला अटक केली. शंभू ऊर्फ राम बालाजी कावळे (रा. सुधाकर निवास, साठेवस्ती, लोहगाव, पुणे, मूळ रा. कावळेवाडी, ता. जि. उस्मानाबाद, जि.सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

वीस आरोपींवर न्यायालयात 3816 पानांचे दोषारोपपत्र

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरण : पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदाच्या निवडची लेखी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार होती. प्रश्न पत्रिकेमधील 100 पैकी 92 प्रश्न व त्यांची उत्तरे लिखित स्वरुपात व्हायरल करण्यात आली. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी वीस जणांना अटक केली आहे. … Read more

सोने चोरीतील आरोपींना २४ तासांत केले जेरबंद

मोहोळ पोलिसांची कामगिरी : एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोने चोरीतील आरोपींना २४ तासांत मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जोत्स्ना सूरज कचवाई (रा. इंदिरानगर, व्हीआयपी कॉलेजसमोर, पुणे) आणि नवजीवन विनोद वाणी, रा. खरडा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची … Read more