आवृत्ती पुणे

आत्महत्या करुन ॲट्रॉसिटीची धमकी देणारे दोघे अटकेत

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : पोस्कोअंतर्गत दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलावल्यानंतर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणाच्या पोस्कोअंतर्गत दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलविलेल्या कुटुंबाने वडगाव पोलीस चौकीत राडा घातला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांच्या अंगावर धावून गेले. तेथील तपासाची कागदपत्रे फाडून टाकली. स्वत:लाच मारहाण करुन शिवीगाळ करुन ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी … Read more

२४ कॅरेटचे सोने देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला फसविले

खडकी पोलिसांत फिर्याद : २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २२ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : २४ कॅरेट चोख सोने देण्याच्या आमिषाने खडकी बाजार येथील एका व्यावसायिकाची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २८ डिसेंबर २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी श्रीपाल … Read more

कात्रज परिसरातील खुनातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : जेजुरी येथील मामाच्या घरून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-निंबाळकरवाडी परिसरात शुक्रवारी (दि.18) सायंकाळी खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-२ने भोसलेवाडी (जेजुरी) येथून अटक करून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. समीर बापू निंबाळकर (वय-31 रा. … Read more

सदनिकाधारकांना बांधकाम व्यावसायिकाने फसविले

देहूरोड पोलिसांत फिर्याद : ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सदनिकाधारकांना नियमाप्रमाणे सुविधा न देता फसवणूक केल्याप्रकरणी ओम तिरुपती डेव्हलपर्सच्या चौघांवर देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी येथील मॅजिया अव्हेन्यु सोसायटी, साईनगर येथे घडला आहे. ओम तिरुपती डेव्हलपर्सचे पार्टनर सागर ओमप्रकाश … Read more

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या व्याही, जावई आणि एकाविरूध्द गुन्हा

व्यावसायिक व न्यायालयाची फसवणूक : कोहिनूर ट्रेड होम प्रा. लि. कंपनीच्या शंकर काळभोरांविरूध्द फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीचा बनावट शिक्का आणि सही करुन व्यावसायिक आणि न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बाप–लेकाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 4 डिसेंबर 2017 ते 28 मार्च 2019 या … Read more

लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्या पोलीसावर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : लवासा, लोणावळा, ब्रह्मा आंगण सोसायटीमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करुन नंतर लग्नास नकार देणार्‍या पोलीस अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार लवासा, लोणावळा, ब्रम्हा आंगण सोसायटी येथे २०१७ पासून ५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे. रमिज मुल्ला (वय ३०, रा. … Read more

कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंदे बोकाळले

पोलीस आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘कंट्रोल’शी सलग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज आणि भारती विद्यापीठ परिसरात अवैध धंद्दे बोकाळल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर कारवाई केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आलं … Read more

वेबसाईटवरील बनावट अकाऊंटद्वारे तरुणीचा विनयभंग

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : इंटरनेटवरून पाठलाग करत केली अश्लील शिवीगाळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीच्या नावाने वेगवेगळ्या वेबसाईटवर बनावट अकाऊंट तयार करुन त्यावर त्यांच्यासाठी अश्लिल शिव्यांचा वापर करुन तरुणीचा वियनभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होता. धानोरीतील २८ वर्षाच्या तरुणीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगाराला केली अटक

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस उपायुक्त यांच्या आदेशान्वये ऑगस्ट २०२१ पासून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराला लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केली. प्रणव भारत शिरसाठ (वय २१, रा. आंग्रेवस्ती, लोणी स्टेशन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव … Read more

बेपत्ता तरुणीचा दोन वर्षानंतर सापडला सांगाडा!

तरुणीने आत्महत्या केल्याचे उघड : कुटुंबानेच मृतदेह पुरल्याचे पोलीस तपासात आले समोर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा सांगाडा पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. २०२० मध्ये तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार घोडेगाव पोलिसात देण्यात आली होती. त्यानंतर, सहा महिन्यांनी तरुणीचा सांगाडा तिच्या कुटुंबाला आढळला होता. मात्र पोलिसांना याची माहिती … Read more